ताज्या बातम्या

पोलिसांचे चित्रीकरण आरोपी विरुद्धचा गुन्हा दोन वर्षानी रद्द सर्वोच्च न्यायालयाचा आदेश


महाराष्ट्र पुणे पोलिसांचे चित्रीकरण आरोपी विरुद्धचा गुन्हा दोन वर्षानी रद्द सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सूत्रीकरण करणे गुन्हा नाही पुणे येथील वाहतूक कार्यवाही दरम्यान केलेल्या अतिरिक्त पैशाच्या मागणीनंतर त्याची चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता न्यायालयाने दोन वर्षात तो रद्द केला हा प्रकार विजय सागर यांच्याबाबत 27 नोव्हेंबर 2022 रोजी जंगली महाराज रस्त्यावर घडला होता हा प्रकार कसा त्याबाबत खुलासा विजय सागर यांनी त्यांची दुचाकी जंगली महाराज रोडवर पदपथावर लावली होती त्यानंतर त्यांच्या वाहनावर कार्यवाही करण्यात आली त्यांचे वाहन शिवाजीनगर वाहतूक विभागाने उचलून नेले वाहतूक विभागाने केलेल्या कार्यवाहीनंतर विजय सागर हे दंड करण्यासाठी गेले असता त्यांना दंडव्यतिरिक्त महापालिकेच्या दंडाच्या कारणावरून एक हजार रुपयाची मागणी करण्यात आली पैसे भरण्याचा नकार देत संबंधित महिला पोलीस शिपायाचे पैशाच्या मागणीचे फेसबुक लाईव्ह केले हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने काही लोकांनी त्यांच्या विरोधात टिपण्या केल्या त्यानंतर सागर यांनी व्हिडिओ डिलीट केला त्यानंतर दोन दिवसांनी 29 नोव्हेंबर 2022 सागर यासह अज्ञात व्यक्तीच्या नावावर शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला या प्रकरणात सागर यांनी एडवोकेट सत्या मुळे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कायदेशीर काहीही पोस्ट करणे समाविष्ट आहे मात्र त्या पोस्टवर अश्लील असभ्य आणि बदनामीकारक टिपण्या करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल मूळ पोस्ट केली असेल तर फौजदारी कायद्यानुसार गुन्हा धरता येणार नाही पोलिसांची कार्यवाही सुड बुद्धीच्या वृत्तीतून झाली असल्याचा युक्तिवाद एडवोकेट मुळे यांनी केला त्यामुळे आरोपीच्या विरुद्धचा गुन्हा दोन वर्षांनी रद्द सर्वोच्च न्यायालयाने केला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button