जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन या कार्यक्रमासाठी शिवसेना सामाजिक कार्यकर्ते लागले कामाला वाढदिवस हा एक महत्वपूर्ण ठरवण्याचे कार्य शिवसेना कार्यकर्त्यांनी ठरविले

पाचोरा भडगाव मतदार संघाचे लाडके आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी एक वेगळे कार्य म्हणजे यु पी एस सी साठी व एमपीएससी साठी मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण विषय 3 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे पाचोरा येथील बहुउद्देशीय संस्था तसेच द युनिक अकॅडमी शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व खुली सामान्य ज्ञान स्पर्धा रविवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व्यापारी भवन पाचोरा येथे आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धेत आकर्षण म्हणजेच बक्षीस समारंभ सुद्धा आहे एमपीएससी व यूपीएससी परीक्षा प्रत्यक्ष ऑफलाइन स्वरूपात असेल विद्यार्थ्यांनी एक तास आधी उपस्थित राहावे परीक्षा 11 वाजता वेळेवर सुरू होईल परीक्षेसाठी 1 तासाचा कालावधी असेल परीक्षेत मोबाईलचा वापर करता येणार नाही ही परीक्षा 100 प्रश्नाची असून त्यामध्ये जनरल नॉलेज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील यासाठी ऑनलाईन लिंक द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही त्यांना परीक्षेत बसता येणार नाही परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 34 वर्ष सोबत येताना पॅड पेन कोरा कागद आणावे तरी पाचोरा भडगाव मतदार संघातील विद्यार्थ्यांना आमदार किशोर पाटील यांच्यातर्फे आव्हान करण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा जेणेकरून भविष्यात परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुद्धिगुणांक व स्वतःच्या शिक्षणाच्या विकासासाठी चालना मिळेल ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी लिंकला भेट देऊन आपले नाव निश्चित करा







