ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात स्वाडिश रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा: स्मिताताई वाघ आणि पाचोरा भडगाव विधानसभेचे माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ जिल्हा परिषद सदस्य मा; मधु भाऊ काटे रमेश वाणी दत्ताभाऊ बोरसे भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष मा; कांतीलाल जैन भाजपा तालुकाध्यक्ष मा; गोविंद शेलार नंदू सोमवंशी शांताराम चौधरी सर पत्रकार सुनील चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते
