ताज्या बातम्या

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा म्हणतात काहींचे स्वभाव हट्टी असतात तर त्यांच्यापेक्षा मी डबल हट्टी पण दादा हट्टीपणा सोडा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आपल्या त्रिकूट सरकारने निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता


राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा म्हणतात काहींचे स्वभाव हट्टी असतात तर त्यांच्यापेक्षा मी डबल हट्टी पण दादा हट्टीपणा सोडा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा आपल्या त्रिकूट सरकारने निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता शेतकऱ्यांचा उतारा कोरा करेल आणि मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री होते ते आता मुख्यमंत्री झाले शेतकरी राजाला विसरले का दिलेला शब्द आता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पाळावा बारामती येथे माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत खूप सारे काही प्रयत्न केले त्यात काहींचे स्वभाव हट्टी त्यामुळे कारखान्याची प्रगती झाली नाही काहींच्या हट्टीपणामुळे कारखान्याची प्रगती झाली नाही पण मी डबल हट्टी आहे असे वक्तव्य माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते काही सदस्य हट्टी असल्यामुळे कारखान्याची आपुलकी कोणाला राहिली नाही कोणी सहा महिने कोणी अडीच वर्ष कोणी दोन वर्ष असा कारभार चालला त्याच्यामधून कारखान्याचे नुकसान होते एक जुग सगळ्या सदस्यांचा व चेअरमन यांचा असला पाहिजे असे अध्यक्ष भाषणात अजितदादा बोलत होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button