ताज्या बातम्या

चळवळीतला कार्यकर्ता कसा घडतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवश्री रवी भाऊ…! यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 1 मे वाढदिवस संभाजी ब्रिगेड पाचोरा तालुका अध्यक्ष जय हिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव


चळवळीतला कार्यकर्ता कसा घडतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिवश्री रवीभाऊ…! यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 1 मे हा दिवस रवीभाऊ हे अ.भा. मराठा महासंघाच्या विद्यार्थी चळवळीत असताना त्यांच्या सामाजिक कार्यास सुरुवात झाली त्यानंतर ते सी.टी.सी.शिक्षक संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष जय हिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी कार्याध्यक्ष संभाजीब्रिगेड पाचोरा तालुका अध्यक्ष अपंग संजीवनी कल्याण मंडळ स्वीकृत सदस्य शिवजयंती उत्सव समिती पाचोरा शहर अध्यक्ष बळीराजा गौरव दिन लोकोत्सव समिती आयोजक संयोजक जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती मुख्य सल्लागार छत्रपती शिवाजी ब्रिगेड जिल्हा समन्वयक असा प्रवास करणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबवले आहेत जसे की आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर ना नफा ना तोटा या उपक्रमशीलतेवर आधारित जिजाऊ क्लासेस चालविलेले आहेत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा शालेय साहित्य वाटप शालेय क्रीडा साहित्य वाटप युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे भूकंपग्रस्त व पूरग्रस्त मदत फेरीचे आयोजन मराठा सेवा संघा तर्फे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त शिक्षक गौरव पुरस्कार 28 नोव्हेंबर चे आयोजन पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना फराळाचे वाटपाचे आयोजन माथाडी हमाल कामगारांसाठी गुणवंत माथाडी कामगार सन्मान पुरस्कार वाटपाचे आयोजन असे विविध उपक्रम राबविण्याची प्रेरणा देऊन सामाजिक कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे रवींद्र भाऊंना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनीय शिवमय शुभेच्छा आई जिजाऊंच्या प्रेरणेने त्यांना उदंड आयुष्य आनंदी आरोग्य लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना..!
शुभेच्छुक ह.भ.प. अनिल महाराज पाचोरेकर संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद जळगाव जिल्हाध्यक्ष अभिष्टचिंतन!


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button