जिल्हा जळगाव तालुका भडगांव दुय्यम निबंधक: कार्यालय अंन्तर्गत – बोगस बंखळ खरेदी 40 कोटी चा..मुद्रांक शुल्क बुंडवून घोटाळा प्रकरणी..ए.सीबी.व सीबीआय चौकशीची मागणी बिल्डर कोण? लवकरच पुढच्या अंकात सामाजिक कार्यकर्ता विजय दोधा पाटील

भडगांव येथील दुय्यम निबंधक रजिस्टर कार्यालयात अन्तर्गत बिल्डर व मुद्रांक विक्रेते सह काही अधिकारी यांनी संगनमताने नगरपरिषदच्या कर आकारणी बोगस उतारे कागदपत्रांच्या आधारे बनावट दस्तऐवज तयार करून प्रत्यक्षात ईमारती रो हाऊस बांधकामे असताना बंखळ दाखवून लाखो रुपये मुद्रांक शुल्क बुडवून साधारण: 40 कोटी हुन जास्त रक्कम अपहार व घोटाळा करण्यात आला आहे या प्रकरणी विजय दोधा पाटील यांनी जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे तक्रार दाखल केली होती परंतु त्यांनी योग्य तक्रारी ची दखलच घेतली नाही तेथील काही अधिकारी हे दोषी आरोपीशी मेसेज झाल्याचे चौधरी यांचे बोलण्यावरून निदर्शनास आले असता तक्रारदार विजय पाटील यांनी सदर प्रकरणी बाहेरच्या विभागीय अधिकारीनी चौकशी करणे कामी नाशिक विभागीय एसीबी परीक्षेत्र विभाग लाच लूचपत विभाग म.पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन चौकशी समिती नेमण्यात यावी व जबाबदारी सह दोषीवर कारवाई गुन्हा दाखल करण्याची मागणी ची समक्ष तक्रार दाखल केली आहे केली आहे तसेच सीबीआय मी.रा.मुबंई यांचे कडे ही ४० कोटी मुद्रांक शुल्कघोटाळा प्रकरणी त्याचे स्तरावरील संक्षम अधिकारी मार्फत चौकशीची मागणी विजय पाटील यांनी केली आहे



