जिल्हा जळगाव तालुका पाचोरा भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा; देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार भाऊसो: दिलीप वाघ व मा: अमोल भाऊ शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर घेऊन केले रक्तदान यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा: देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार भाऊसो दिलीप भाऊ वाघ व मा; अमोल भाऊ शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले रक्तदानासाठी यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त 1 रुपया जाहिरातींवर किंवा बैनरबाजी वर वायफळ खर्च न करता देशातील सैनिक तथा गरजू व गोरगरीब जनता ज्यांना अनेक वेळा रक्ताचा भीषण तूटवडा जनवतो व अनेक वेळा सिव्हिल हॉस्पिटल सरकारी दवाखाने रक्तपीढ़ी येथे सुद्धा रक्त उपलब्ध नसते व लहान चिमुकले बाळ ज्यांना थॅलेसिमीया हे आजार आहे त्यांना दर आठवड्याला रक्त लगत व रक्तच्या तूटवड्या मुळे अनेक निष्पाप लेकरांचे जीव जाते असे अनेक जीव वाचविण्यासाठी मा.मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी वाढदिवसाच्या निमित्त फक्त आणि फक्त रक्तदान करायचे एवढेच एकच कार्यक्रम समस्त भारतीय जनता पार्टी यांना महाराष्ट्र भर आदेशित केले…त्यांचे तथा प्रदेश अध्यक्ष रवीन्द्रजी चव्हाण यांच्या आदेशाला मान देऊन नुकतेच पाचोरा तालुक्यात भाऊसो दिलीप वाघ यांनी आठ दिवसापासून रक्तदान शिबिराची तयारी जोरात सुरू केली होती






