ताज्या बातम्या

राजमाता जिजाऊ संस्कार अभियान जगाच्या इतिहातील शेतक~याचा राजा कुळवाडी भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात राजमाता जिजाऊ संस्कार अभियान अहिल्यानगरचा (अहमदनगर) इतिहास घडवणारे मालोजीराजे शहाजीराजे शरीफजीराजे व छत्रपती शिवाजीराजे यांचा पराक्रमावर बोलतांना भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष अशोक सब्बन समावेत जिजाऊच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना सौ.प्रिया व अनिकेत दांगट कार्यक्रमास ग्रीन पार्क काॅलनी परीसरातील नागरीक महिला युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले


भारतीय जनसंसद 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिन समारोह अहिल्यानगर (अहमदनगर) शहरा जवळील दर्गा-दायरा येथिल शहा -शरीफजी या दर्ग्यावर श्रध्दा असणारे मालोजी राजे भोसले यांनी शहा-शरीफजी यांच्या कृपादृष्टीने आपणास पुत्र प्राप्त झालेअशा श्रध्देतून आपल्या दोन पुत्राची नावे शहाजी व शरीफजी असे ठेवले पुढील काळात स्वंतत्राची प्रबळ उर्मी असणारे शहाजीराजे यांनी मोठा पराक्रम गाजवून मुघली सत्ते कडून निजामशाही वाचवण्याचा व बालक असलेल्या निजामास आपल्या मांडीवर घेऊन निजामशाहीचा राज्य कारभार चालवला शहराजवळील भातोडी या गावाजवळ बलाढ्य व देशभर पसरलेल्या मुघला साम्राज्याचा मोठा पराभव शहाजीराजानी करून आपल्या युध्दनीती व कौशल्याची चुणूक दाखवली या युध्दात शरीफजी राजे यांना वीर मरण आले अशोक सब्बन भारतीय जनसंसदेने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ संस्कार अभियान या उत्सवात बोलतांना अशोक सब्बन यांनी असे प्रतिपादन केले जगाच्या इतिहातील शेतक~याचा राजा कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात राजमाता जिजाऊ संस्कार अभियान अहिल्यानगरचा (अहमदनगर) इतिहास घडवणारे मालोजीराजे शहाजीराजे शरीफजीराजे व छत्रपती शिवाजीराजे यांचा पराक्रमावर बोलतांना भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष अशोक सब्बन समावेत जिजाऊच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना सौ.प्रिया व अनिकेत दांगट कार्यक्रमास ग्रीन पार्क काॅलनी परीसरातील नागरीक महिला युवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले प्रस्तावना व सुत्रसंचलन ॲड.कारभारी गवळी यांनी केले परीसरातील अनेक महिलांनी जिजाऊची संस्कार मुल्य आम्ही साकारीत आहेत असे अभीवचन आपल्या वक्तव्यातून केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरबहादूर प्रजापती अशोक भोसले शाहिर कांन्हु सुंबे पोपट भोसले या सह अनेकांनी परीश्रम घेतले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button