ताज्या बातम्या

जि जळगाव ता पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी आज दि 4/10/2025 पाचोरा न्यायालयाने दोन्ही आरोपींना परत 3 दिवसांचा पोलीस रिमांड आरोपी अमोल भोई याने आपत्तीग्रस्त गोरगरीब शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या शासकीय अनुदानाची रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी उपयोगात आणली आपत्तीगस्त शेतकऱ्यांची संख्या जवळपास 40 हजाराच्या वर शेतकऱ्यांचा रोश व असंतोष होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट चिन्हे शक्यता असल्यामुळे आरोपीना पोलिसांनी 6 दिवसाची पोलीस रिमांड मागणी केली होती तर न्यायालयाने 3 दिवसांचा पोलीस रिमांड दिला आहे तपास आर्थिक गुन्हे शाखा अधिकारी psi शुभांगी आर पाटील


जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी आज दिनांक 4/10/ 2025 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांडचे कारण सदरचा गुन्हा गंभीर व आर्थिक स्वरूपाचा 2 कोटी 54 लाख 69301 वाढलेली असून सदरची रक्कम आणखी वाढू शकते आरोपी नंबर 1) अमोल सुरेश भोई बाहेर पुरा आरोपी नंबर 2) गणेश हेमंत चव्हाण कृष्णापुरी आरोपी अमोल सुरेश भोई जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये पंचनामाच्या अभिलेखात बनावट खोटे शासकीय दस्तऐवज तयार करून शासकीय कर्मचाऱ्यांच्या बनावट सह्या घेतल्या लोकप्रतिनिधी यांच्या डुबलीकेट सह्या घेतल्या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार पंचनामे मधील जे डॉक्युमेंट आहे ज्या लोकप्रति निधीच्या त्याबाबत आरोपीकडे कोणाची मदत घेतली त्यांचे साथीदार कोण आरोपी क्रमांक 01) आरोपी क्रमांक 02) यांनी लाभार्थी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम स्वतः करता काढून घेतलेली आहे तरी त्याने ती रक्कम कशी स्वीकारली कशी काढली रकमेचा विनियोग कसा व कुठे केला स्थावर व जंगम मालमत्ता घेण्यासाठी त्या रकमेचा वापर केला आहे याबाबत आरोपी यांच्याकडून तपास करणे गरजेचे असल्याने त्यांना परत रिमांड देण्यात आला आरोपी क्रमांक 01) आरोपी क्रमांक 02) हे खोट्या लाभार्थींना ओळखत असल्याने ते तपासात त्यांनी आरोपी विरुद्ध साक्ष पुरावे अगर जबाब देऊ नये याकरता त्यांच्यावर दडपशाही प्रलोभन देण्याची शक्यता असल्याने आरोपींना पुन्हा तीन दिवसाची पोलीस रिमांड देण्यात आली गुन्हामध्ये नमूदअसलेले 225 व्यतिरिक्त फिर्यादी याने काल 3/10/2025 रोजी 7/12 पडताळणी करून सादर केल्याने अहवालातून अजून 246 असे एकूण 417 खोटे लाभार्थींचे आधार कार्ड त्या आधारे शोध घेऊन त्यांचे जाब जवाब नोंदविणे यासाठी पोलीस रिमांड आरोपींना त्यांच्याकडे चौकशी करताना प्रथम महसूल अधिकारी असून त्यांचा पासवर्ड आयडी आरोपींकडे होता याची सुद्धा चौकशी बाकी राहिलेली आहे सदर आर्थिक अपहाराची व्याप्ती मोठी असून अर्जदार आरोपी हा सदरचा अपहार एकटा करू शकत नाही आर्थिक अपहार करणाऱ्यास आरोपी यांना प्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन कोणी दिले? त्याबाबत अधिक चौकशी तसेच आरोपी यांची आज पाहतो कुठल्याही प्रकारची उपयुक्त माहिती व दस्त अगर खुलासा तपास अधिकारी यांना सादर केला नाही त्यावरून असे स्पष्ट होते की आरोपी यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे तरी आरोपी यांना पोलीस कस्टडीत ठेवणे गरजेचे आहे ग्राम पोलीस अधिकारी यांनी केलेल्या पंचनामाचे व पोर्टलवर अपलोड केलेल्या फाईलचे फॉरेनसिक ऑडिट करणे असल्याने आरोपींच्या नातेवाईकांनी हजर केलेला मोबाईल हे FCL येथे विश्लेषणाकरता पाठवले असल्याने आरोपी हे कस्टडीमध्ये असणे गरजेचे आहे आरोपी अमोल भाई याने आपत्तीग्रस्त गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानाची विल्हेवाट लावली असून त्याच्यामागे कोणाकोणाचे हात आहे यासाठी नार्को टेस्ट ची गरज आहे मोठमोठे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही कारण पाचोरा तहसील आणि प्रांत कार्यालय यांच्याकडे माहिती अधिकार टाकले असता बऱ्याच माहिती अधिकारात माहिती चुकीची दिल्या असून त्याचे प्रूप सुद्धा आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button