ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव आसाराम बापूला गुरु करण्यास नकार दिल्याने आसाराम बापूचा धागा का बांधत नाही म्हणून सासू कडून विवाहितेचा छळ मयुरीची आत्महत्या की हत्या? कसे कसे विचित्र लोक आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान समजत नाही कायदा होता म्हणून आसाराम जेलमध्ये गेला त्याचे सगळे षडयंत्र ओपन झाले अजूनही लोक अंधश्रद्धावरच विश्वास ठेवतात? समोर सत्य दिसत आहे ते नाकारण्याचा प्रयत्न करतात अंधश्रद्धेमुळेच नवविवाहित मयुरीची हत्या की आत्महत्या? मनाला चटका लावून जाणारी घटना


जिल्हा जळगाव शहरात सुंदर मोती नगर भागात राहणाऱ्या विवाहिता मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरणात नवीन वळण लागले आहेत या प्रकरणात आता आसाराम बापूची चर्चा सुरू झाली आहे 2025 मे महिन्यात लग्न झालेल्या नवविवाहिता मयुरी या नववविविधतेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असे वृत्त सुरुवातीला पसरले पण जसा जसा तपास सुरू झाला या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले मयुरी हिची आत्महत्या की हत्या कारण तिने 10 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती तो तपास सुरू असताना आसाराम बापू प्रकरण पुढे आले मयुरी ची सासू मयुरीला सांगत होती आसाराम बापूचे दर्शन घे त्यांच्या आश्रमामधून गोळ्या औषधी धागा घे त्यांना गुरु मान असे बळजबरी तिला सांगत होते परंतु मयुरी शिकलेली असल्यामुळे तिला बाहेरचे ज्ञान जनरल नॉलेज भरपूर होते आसाराम जेलमध्ये कशाकरता गेला ही गोष्ट तिला माहिती होती त्यामुळे ती अंधश्रद्धांवर भरोसा ठेवणारी मुलगी नव्हती सासू सासर्‍यांचा रोजचा दबाव वाढत असल्याने मयुरी तितका तीव्र विरोध करत होती काही वेळेस तर सासू मयुरीच्या हाता पायांना चटके देत होते ज्यावेळेस ती माहेरी गेली तेव्हा तिच्या भावांनी आई-वडिलांनी विचारले हे चटके कसे लागले तिने आपली खरी हकीकत सांगितले नाही काम करताना चटका लागला परंतु जास्त चटके दिसल्यामुळे तिच्या भावाने बहिणीने खोलवर जाऊन प्रश्न विचारले परंतु तरीही तिने काही एक भावाला सांगितले नाही शेवटी भाऊ मोबाईल जळगाव येथे पोलीस स्टेशनला जाऊन सगळी हकीकत सांगितली तसेच तिचा जो मोठा धीर घटस्फोटीत आहे हा तिच्याशी अश्लील वर्तन करायचा पण ज्या वेळेस तिची आत्महत्या झाली तिच्या भावाने बहिणीने लगेच ओळखले की मयुरी बीएससी एग्रीकल्चर असून ही आत्महत्या करू शकत नाही तिची हत्या झालेली आहे तर तिने आत्महत्या केली नाही असे जवाब पोलीस स्टेशनमध्ये दिल्यामुळे या प्रकरणाला महत्वपूर्ण माहिती मिळाल्यामुळे प्रकरणाचा खोलवर शोध घेतला गेला आता पुढील कार्यवाही पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक शंभर टक्के करतील आणि आरोपींना सशस्त्र कारावास होईलच आपला स्वतःचा जीव असतो तसा दुसऱ्याचा पण जीव असतो हे कधी समजेल इतके मुर्खासारखे लोक आपल्या सुनेला वागवतात तेही विज्ञान युगात अंधश्रद्धा मुळेच मयुरीचा घात झाला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button