ताज्या बातम्या
मुंबई बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहारीया यांच्या रिलेशन शिपची चर्चा मनोरंजन विश्वात रंगू लागल्या अतिशय स्मार्ट गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तारा सुतारिया

मुंबई बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहारीया यांच्या रिलेशन शिपची चर्चा मनोरंजन विश्वात रंगू लागल्या आहे या दोघांनीही एकत्र डिनर डेट्सवर पहिल्यापासून त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चा जोर धरला आहे अद्याप याला अधिकृत मान्यता मिळालेली नाही तारा सुतार याची लव लाइफ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे अगोदर तारा ही करीना कपूरच्या आते भाऊ आदर जैन बरोबर चार वर्ष रिलेशनशिप मध्ये होती परंतु आता ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातूच्या वीर सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे तारा ही अभिनेता वीर पहारीया याला डेट करत आहे तारा आणि वीर ने काही दिवसापूर्वी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे अलीकडेच तारा आणि वीर एका फॅशन विकमध्ये पुन्हा एकत्र दिसले





