शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटना आक्रमक कर्जमाफीची घोषणा करूनही सरकारने आपले वचन मोडले तर दुसरीकडे अमित शहा यांची मुंबई येथे बैठक महाराष्ट्रात नवीन तीन कायद्यांना मंजुरी देणार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न विचाराधीन नाही आश्वासन देता कशाला? आता — एटीएम मधून पैसे काढणे महागणार 1 मे पासून नवीन शुल्क लागू आमदार खासदारांचे वेतनामध्ये वाढ कारण त्यांचे तोंड बंद करण्यासाठी वेतन वाढ? जनता वाऱ्यावर—

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून शेतकरी संघटना आक्रमक कर्जमाफीची घोषणा करूनही सरकारने आपले वचन मोडले तर दुसरीकडे अमित शहा यांची मुंबई येथे बैठक महाराष्ट्रात नवीन तीन कायद्यांना मंजुरी देणार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न विचाराधीन नाही आश्वासन देता कशाला? आणि एटीएम मधून पैसे काढणे महागणार 1 मे पासून नवीन शुल्क लागू आमदार खासदारांचे वेतनामध्ये भरघोस वाढ कारण त्यांचे तोंड बंद करण्यासाठी? वेतन वाढ जनता वाऱ्यावर शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांनी जे वचन दिले होते ते आता पायदळी तुडवत आहे त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नकार देत बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोणतीही सूचना शेतकरी कर्जामाफीविषयी केली नाही त्यामुळे शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या विषयी प्रधानमंत्री मुख्यमंत्री किती तत्पर आहेत यावरून दिसत आहे व्यापाऱ्यांना म्हणजेच आदानी अंबानी यांना करोडो रुपये सूट बँकेचे कर्ज माफ यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा 14 एप्रिल पासून प्रत्येक शहरात जाणारा शेतीमाल शेतकरी संघटना रोखणार असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी निर्णायक भूमिका न घेतल्यास राज्यात 14 एप्रिल नंतर राज्यातील शेतकरी शहराकडे आपला शेतीमाल पाठवणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी तसेच दोन साखर कारखान्याच्या अंतराची अट रद्द करावी शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी मार्च एंडमुळे शेतकऱ्यांना त्रास देऊ नये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तगादा लावू नये अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा रघुनाथ दादा पाटील यांनी केला सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत रघुनाथ दादा बोलत होते त्यात आणखी एक नवीन भर रिझर्व बँक ऑफ इंडिया ने एटीएम व्यवहारातील इंटरचेंज फी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे याचा थेट परिणाम जनतेवर होणारा असून एक मे 2005 पासून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जास्त शुल्क द्यावे लागणार आहे नव्या नियमानुसार प्रत्येक एटीएम व्यवहारावर आता 19 रुपये शुल्क आकारले जाईल या पहिले 17 रुपये शुल्क होते तसेच खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी 6 रुपयावरून 7 रुपयावर केली आहे एटीएम इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेचे दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांना एटीएम सेवा पुरवण्यासाठी आकारले जाणारे शुल्क हे शुल्क बँका ग्राहकाकडून वसूल करतात व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सनी वाढता खर्च पाहता शुल्क वाढीची मागणी केली आहे आरबीआय ने मान्यता दिली आहे रोज काही ना काही सरकार जनतेवर विनाकारण बोजा टाकण्याचे कारण सांगून मोकळे होते आणि लगेच सरकार प्रोसिजर अमलात आणते जमत व पूर्ण शेतकरी कर्जमाफीच्या घोषणांकडे दुर्लक्ष तर दुसरीकडे आमदार खासदारांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ केली त्या वाढीमुळे त्यांना आता शेतकरी प्रश्न शेतकरी कर्जमाफी एटीएम व्यवहारात जनतेवर बोजा टाकण्यात आला अनेक समस्या त्याविषयी बोलणार नाही भारताच्या लोकशाहीत कोणाचे तोंड कसे बंद करावे आणि जनतेवर रोज काही ना काही चार्ज कसा लावावा हे आता सरकारकडून शिकले पाहिजे? जनतेला आणि शेतकऱ्यांना ताण तणाव कमी होताना दिसत नाही तर तो उलट सरकार जास्त वाढवत असल्याने जनतेला प्रमाणापेक्षा जास्त महागाईला तोंड द्यावे लागत आहे





