बीड नगरपरिषद कार्यालय मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या घरीच//इंजिनीयर योगेश हाडे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही झाली परंतु योगेश हाडेची बदली रद्द का केली? नगरपालिकेचे चेक बुक बँकेचे चलन पासबुक कर्मचाऱ्यांचे सर्विस बुक व इतर महत्त्वपूर्ण फाईल मुख्य अधिकारी नीता अंधारे यांच्या घरीच नीता अंधारे यांच्या कार्यकाळात 200 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येत आहे

बीड नगर परिषद कार्यालय सध्या मुख्य अधिकारी नीता अंधारे यांच्या घरीच तर मग प्रशासकीय शासनाची इमारत नगरपालिका कशासाठी असा सवाल बीडचे नागरिक करीत आहे नगरपरिषद बीड येथील मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी उत्कृष्ट गुट्टे यांना मालामाल करणारे योगेश हाडे यांच्या माध्यमातून नगरपरिषद बीड येथे भ्रष्टाचार चालू आहे इंजिनीयर योगेश हाडे यांच्यावर काही महिन्यापूर्वी निलंबनाची कार्यवाही करण्यात आली होती परंतु मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी पदभार घेतल्यापासून इंजिनीयर योगेश हाडे यांना पुन्हा नगर पालिकेमध्ये मुख्य जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याचे दिसून येते निलंबन केलेल्या योगेश हाडे यांना कोणत्या आधारे नगरपालिकेचा पदभार दिला जातो याची सखोल चौकशी अपेक्षित आहे तत्कालीन मुख्य अधिकारी नगरपालिका बीड प्रधानमंत्री आवास योजना इंजिनिअर हाडे यांनी संगणमत करून नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पूर्वी झालेल्या कामांचे नव्याने लाखो रुपयाचे बोगस मोजमाप बनवून लेखा विभागाच्या आडून लाखो रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे तसेच योगेश रामभाऊ हाडे याच्या स्वाक्षरीसह लेखा विभागात दाखल करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांची तातडीने चौकशी करण्यात यावी याविषयी असंख्य तक्रारी देऊनही कार्यवाही होत नाही 2005 माहिती अधिकार माहिती अधिकार क्षेत्र 2020 ते आज पर्यंत माहिती अधिकारात कोणतेही माहिती मिळत नसल्याची तक्रार आमचे मित्र पत्रकारांशी बोलताना सांगत होते शासन भ्रष्टाचारांकडे जाणून दुर्लक्ष करीत आहे का कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम दिली त्याच्यात तर दहा पटीने पैसे खातात नेमकी लोकशाही कशा पद्धतीने चालवायची जमत नसेल तर राजीनामा द्यावा बीड जिल्ह्यातील नगरपरिषद 200 कोटीच्या भ्रष्टाचार झाल्यामुळे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत बीड नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील लेबर टेंडर ची फाईल नीता अंधारे व गणेश पगारेनी केली गायब? स्वच्छता बांधकाम पाणीपुरवठा वित्त आयोग अनेक वसुलींचे पावती पुस्तक गणेश पगारे व नीता अंधारे यांनी बीड नगर परिषदेतून गायब केले आहे त्याची चौकशी व्हावी असा सवाल बीडची जनता करीत आहे नीता अंधारे या घरी बसूनच नगरपालिकेच्या कागदपत्रावर सही शिक्के मारत आहेत बीड नगर परिषद त्यांच्या घरातूनच सुरू आहे कोट्यावधींची बोगस बिले गायब कशी झाली त्याची चौकशी कलेक्टर साहेबांनी करावी महाराष्ट्र शासनाने ब वर्गाचा अधिकारी लेखापाल म्हणून बीड नगर परिषदेला रुजू केला असून सुद्धा गणेश पगारे त्यांना चार्ज देत नाही कारण नीता अंधारे यांचा दबाव असल्याचे कारण समोर येत आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून लवकरात लवकर बीड नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी नीता अंधारे व गणेश पगारे यांची चौकशी करून यांनी केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर खुला करावा व त्यांच्याकडून झालेल्या भ्रष्टाचाराची वसुली करावी



