ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शिवसेना शहरप्रमुख यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला पाचोरा येथील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाही असे शहर प्रमुख सुमित सावंत यांचा आरोप आहे यांनी डॉक्टरांना फोन केल्यावर तब्बल दीड तासानंतर डॉक्टर आले तोपर्यंत पेशंटचा जीव जाईल का राहील पगार सरकारचा घेता आणि कामे दुसऱ्याचे करतात का रिकामी ढवळाढवळी करतात?


शिवसेना शहरप्रमुख यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला
प्रतिनिधी पाचोरा दि 17/02/2025 रोजी रात्री 2 ते 3 सुमारास पाचोरा शहरातील गोड वस्ती जवळ दोन मोटरसायकल सवार यांचा अपघात झाला यात ते जबरी जखमी झाल्यानंतर पाचोरा शहर प्रमुख शिवसेना सुमित सावंत व त्यांचे सहकारी यांनी त्या दोन जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध न होते तत्काळ उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याकारणाने त्या दोन रुग्णांवर उच्चार होत नव्हते शहर प्रमुख सुमित सावंत यांनी रात्री उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर तब्बल एक ते दीड तासानंतर उपचारासाठी डॉक्टर आले इमर्जन्सी मध्ये ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता रात्रीच्या वेळेस दवाखान्यात डॉक्टर नसल्याने इमर्जन्सी रुग्णांनी कोणाच्या भरोशावर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात यावं याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत यांनी लक्ष दिल्यामुळे दोन रुग्णांचे जीव वाचले दवाखान्यात आपल्या समस्या घेऊन गेल्यानंतर डॉक्टर टाक हे मोठमोठ्याने ओरडत असतात विनाकारण काही कारण नसताना समजून सांगण्यापेक्षा मोठमोठ्याने बोलतात जळगावचे सीएस डॉक्टर पाटील यांनी प्रत्येक दवाखान्याला भेट देऊन डॉक्टर लोकांना जरा समजून सांगा त्यांनी काय काम केले पाहिजे आणि वेळेवर हजर राहत जा अशी ऑर्डर काढा नाहीतर सस्पेंड केले जाईल एकमेकांचे दबलेले राहू नका कारण दवाखान्यात पेशंट आल्यानंतर डॉक्टर ठिकाणावर राहत नाही व ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी कंपाउंडर एकमेकांच्या काड्या करत असतात असे प्रथम निदर्शनास आले काम करायचे सोडून रिकाम्या एकमेका विषयी काड्या करत बसतात आपण सरकारचे पैसे घेतो जनतेचे पैसे घेतो हे लक्षात ठेवा आता सरकारने ठेके दिलेल्या असून ते ठेकेदार वर पासून ते खालपर्यंत पगारांमधून किती कमिशन काढतात याची भनक पत्रकारांना लागलेल्या असून पुढच्या न्यूज मध्ये सत्यता पडताळून पाहिली जाईल?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button