जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शिवसेना शहरप्रमुख यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाही असे शहर प्रमुख सुमित सावंत यांचा आरोप आहे यांनी डॉक्टरांना फोन केल्यावर तब्बल दीड तासानंतर डॉक्टर आले तोपर्यंत पेशंटचा जीव जाईल का राहील पगार सरकारचा घेता आणि कामे दुसऱ्याचे करतात का रिकामी ढवळाढवळी करतात?

शिवसेना शहरप्रमुख यांच्यामुळे दोन जणांचा जीव वाचला
प्रतिनिधी पाचोरा दि 17/02/2025 रोजी रात्री 2 ते 3 सुमारास पाचोरा शहरातील गोड वस्ती जवळ दोन मोटरसायकल सवार यांचा अपघात झाला यात ते जबरी जखमी झाल्यानंतर पाचोरा शहर प्रमुख शिवसेना सुमित सावंत व त्यांचे सहकारी यांनी त्या दोन जखमी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध न होते तत्काळ उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याकारणाने त्या दोन रुग्णांवर उच्चार होत नव्हते शहर प्रमुख सुमित सावंत यांनी रात्री उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना फोन केल्यानंतर तब्बल एक ते दीड तासानंतर उपचारासाठी डॉक्टर आले इमर्जन्सी मध्ये ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता रात्रीच्या वेळेस दवाखान्यात डॉक्टर नसल्याने इमर्जन्सी रुग्णांनी कोणाच्या भरोशावर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात यावं याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत यांनी लक्ष दिल्यामुळे दोन रुग्णांचे जीव वाचले जळगावचे सीएस पाटील हे सुद्धा दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे कर्मचारी यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही पेशंट बरोबर चांगले बोलत नाही उद्धट भाषा करतात णि पाचोर्चे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर टाक त्यांच्याकडे काही तक्रार घेऊन गेलास मोठमोठ्याने आरोळ्या मारतात काही घेणं नसताना रिकामा आवाज चढवून बोलतात त्यांना असं वाटतं की समोरचे माणसं घाबरून शांत बसतील दवाखान्याची कामांची लाईन लावा आपल्या दवाखान्यात काय कमी पडत आहे त्याची तक्रार सी एस साहेबांकडे द्या त्यांनी नाही ऐकलं तर पपत्रकारांकडे आपल्या समस्या मांडा उगाच जोरजोरात बोलून प्रश्न मिटत नसतात त्या समस्या वाढत असतात समस्येचा समाधान करण्यासाठी आपण सगळ्यांशी समानतेने वागावे हा दृष्टिकोन ठेवा दवाखान्यात एकमेकांच्या काड्या करत बसण्यापेक्षा आपले काम नियमित करा आपण सरकारचे पैसे घेत आहोत जनतेचे पैसे घेत आहोत जनतेची कसे वागले पाहिजे हे परत तुम्हाला सांगायची गरज पडायला नको दवाखान्यात स्वच्छता ठेवा दवाखान्यात मेडिकल ऑफिसर यांच्याकडून औषधी बरोबर येतात का त्या पेशंटला दिला जातात का ही कामगिरी करा