ताज्या बातम्या

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांना जगद्गुरु पदवी प्रधान शांतिगिरी महाराज महाराष्ट्रातील पहिले संत त्यांना जगद्गुरु ही पदवी सन 2025 कुंभमेळा त्रिवेणी संगमावर– आपली चिंता क्षणाक्षणाला आहे सद्गुरू जनार्दनाला


आपली चिंता आहे क्षणाक्षणाला सद्गुरू जनार्दनाला हे बाबाजींचे घोषवाक्य होते महाराष्ट्रातून एकमेव 1008 संत शिरोमणी स्वामी शांतिगिरी महाराज यांना जगद्गुरु ही पदवी काशी चे विश्वस्त यांनी त्रिवेणी संगम 2025 कुंभमेळ्यात उपाधी देण्यात आली जय बाबाजी जय महात्माजी जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज वेरूळ आश्रम यांच्या कार्यपद्धती अमलात आणून त्यांचे आशीर्वादाने फार मोठे कार्य करून दाखवले ना भूतो ना भविष्यती उज्वल परंपरा आजही गोरगरिबांसाठी शाळा कॉलेज आश्रम आणि अन्नदान भोजनालय भक्तनिवास निर्विवाद निरंतर कायमस्वरूपी सुरू आहे सेवा कधीही संपत नाही म्हणून जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांना 1008 महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली होती त्यानंतर आता 2025 ला जगद्गुरु ही पदवी काशीचे विश्वस्त यांनी दिली आजही अनेक आश्रम अनेक मठांमध्ये अनेक शाळा कॉलेजमध्ये गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहे शांतिगिरी महाराज यांचे दर्शन आजही स्त्रियांना दहा ते पंधरा फूट दूर अंतरावरूनच घ्यावे त्याचप्रमाणे जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे सुद्धा दर्शन स्त्रियांना दुरूनच घ्यावा लागत असे🙏 याला म्हणतात गुरु कधीही आश्रमामध्ये चित्र विचित्र प्रकार घडणार नाही आजपर्यंत कोणत्याही भाविकाला त्रास झाला नाही गर्दीत कधी धक्काबुक्की झाली नाही सगळ्या गोष्टी चांगल्या निर्विवाद असून बऱ्याच जणांना बाबाजींना ओळखता आलं नाही? जगद्गुरु जनार्दन स्वामींपासून 100 वर्षापासून ची परंपरा आजही जगद्गुरु शांतिगिरी महाराज यांनी आपली कार्यपद्धती जशीच्या तशी जपून ठेवली म्हणूनच त्यांना 2025 कुंभमेळ्यामध्ये जगद्गुरु ही पदवी प्रदान करण्यात आली जय बाबाजी जय महात्माजी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button