ताज्या बातम्या

शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही आज प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधत पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने आमदार (फंडातून )पाचोरा शहरात महाराजा सयाजिराव गायकवाड बालोद्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा


शब्दांची रेंज चांगली असेल तर माणसांचा नेटवर्क कधीच तुटत नाही आज प्रजासत्ताक दिनाचे अवचित्त साधत पाचोरा भडगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने आमदार फंडातून पाचोरा शहरात महाराजा सयाजिराव गायकवाड बालोद्यान तसेच जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उदघाटन लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले तसेच पाचोरा नगरपरिषद कर्मचारी यांची जिल्हा स्तरावरील नगरपालिका विभाग क्रिडा स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल सन्मान करण्यात आला तसेच माजी उपनगराध्यक्ष शरद भाऊ पाटे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला तसेच आमदार साहेब यांनी मार्गदर्शन केले त्या प्रसंगी पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे पाचोरा पोलिस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे पोलिस निरीक्षक अशोक पवार तहसीलदार बनसोडे नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहील उपनगराध्यक्ष शरद पाटे प्रविण ब्राह्मणे स्विय सहाय्यक राजेश पाटील शिवसेना संदीप पाटील तसेच नगरपालिका कर्मचारी तसेच परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button