ताज्या बातम्या

लाडक्या बहिणीच्या मनातील मां; मुख्यमंत्री एकनाथराव खडसे शिवसेना महिला आघाडी बदनापूर तालुका संघटक पदी कुमारी प्रतिज्ञा सोनवणे यांची नियुक्ती


लाडक्या बहिणीच्या मनातील मुख्यमंत्री मां; एकनाथरावजी शिंदे साहेबच :कु. प्रतिज्ञा सोनवणे बदनापूर शिंदे गट महिला आघाडी नवनिर्वाचित तालुका संघटक कुमारी प्रतिज्ञा बाबासाहेब सोनवणे यांनी आमच्याशी बातचीत केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत असताना मा; एकनाथराव शिंदे शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या मनातील मुख्यमंत्री मां; एकनाथरावजी शिंदे साहेबच आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना महिला आघाडी मा; नामदार एकनाथरावजी शिंदे शिवसेनाप्रमुख यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी सज्ज झाली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे संभाजीनगर मधील ठळक बातम्या एसटी बसचा प्रवास पंधरा टक्क्याने भाडेवाढीचा निर्णय लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात अभिनेता श्रेयस तळपदे आलोकनाथ विरोधात गुन्हा दाखल रेल्वे तिकिटावर बऱ्याच मोफत सुविधा स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट ५ जणांचा मृत्यू भंडारा मराठा क्रांती मोर्चाचा छावा चित्रपटाला विरोध शासकीय वस्तीगृहातील सोय सुविधा सुधारणा साठी भर देणार मंत्री संजय शिरसाट रस्ता दुभाजक तोडणारय्यांवर पोलिसांनी कारवाई करावी-जिल्हाधिकारी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button