वाल्मिक कराड जवळ एवढी प्रॉपर्टी असू शकत नाही धनंजय मुंडेंनी त्याच्या नावावर प्रॉपर्टी केली हत्या मध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय mantri Dhananjay Munde and valmik Karad यांनी घडवून आणलेल्या हजारो गुन्ह्याची यादी मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याकडे
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक गुड दिवसेंदिवस उपलब्ध होत आहे आणि वाढतही आहे सरपंच अपहरणा वेळी वाल्मीक कराड आरोपींशी बोलत होता धनंजय मुंडे परळीत आले परंतु घरातच बसले बेचेन अवस्थेत राष्ट्रवादीची कार्यकारणी बरखास्त आता मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव कसाबला शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशांना देशमुख हत्याप्रकरणी करणार चौकशी अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी परळी बीड जिल्ह्यात होत आहे वाल्मीक कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांनी गृहमंत्र्याकडे मोठी मागणी केली असून पूर्ण एसआयटीची टीम का बदलवली एसआयटीच्या टीम मध्ये कोणाचेच नातेवाईक नको माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून ते काहीही करू शकतात ते कोणालाही बळीचा बकरा बनवू शकतात धनंजय मुंडे यांनी कराड यांच्या कुटुंबियांची पहाटे भेट घेतली मंत्री पदाचा फायदा चांगलाच घेत आहे धनंजय मुंडे असा आरोप जरांगे पाटील करीत आहे परंतु धनंजय मुंडे यांना संतोष सरपंच यांचं कुटुंब उध्वस्त केलं त्या संतोष भैयाकडे जायला वेळ नाही मिळाला असा हल्लाबोल मराठा संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील यांनी केला चांगला सुखी संसार चालत असलेल्या संतोष भैय्याचा संसार उध्वस्त केला धनंजय मुंडे मंत्री असून गैर कृत्य करीत आहे आम्हाला दिसत नाही का? धनंजय मुंडे यांच पाप झाकण्यासाठी ओबीसींचा वापर करीत आहे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांनी घडवून आणलेल्या हजारो गुन्ह्यांची यादी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याकडे जमा अजून कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दाखल करावे 25 जानेवारी नंतर 1000 पेक्षा जास्त गुन्हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावावर एकाच वेळी कोर्टात दाखल करणार आणि कायद्यानेच उत्तर देणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील



