ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा समता सैनिक दला तर्फे भीमा कोरेगाव शौर्य दिना निमित्ताने डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना व नुतन कार्यकारणी जाहीर


1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल साहेब यांच्या आदेशा नुसार महाराष्ट्रभर साजरी होत आसुन याच पाश्वभुमीवर जळगाव जिल्ह्यातील तालुका शाखा पाचोरा व भडगाव यांच्या वतीने मानवंदना आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते या वेळी समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे हे अभिवादन व मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते त्यांच्या हस्ते शिवणी ता.भडगाव येथील सेवापुर्ती करुण आलेले महार रेजिमेन्टचे हवलदार बागुल यांचा सत्कार व समता सैनिक दलात विशेष कामगिरी केलेल्या सैनिकांसा देखिल सन्मान करण्यात आला पाचोरा शहरातील महापुरुषाचे स्मारक छ.शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले सावित्री माता फुले छ.संभाजी महाराज डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे जय घोष करत माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव अरुण खरे यांनी जिल्हा भर केले आसुन यशस्वी करण्यासाठी पाचोरा व भडगांव तालुक्याची नुतन कार्यकारणीने विशेष परीश्रम घेतले जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती समता सैनिक दलाची 2025 ची पाचोरा व भडगाव तालुका नुतन कार्याकारणी जाहीर करण्यात आली ती खालील प्रमाणे ज्ञानेश्वर सावळे पाचोरा तालुका अध्यक्ष शरद दशरथ तांबे ता.सचिव विक्की ब्राह्मणे ता.उपाध्यक्ष अजय जाधव ता.उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ता.सह सचिव अनिल राजेंद्रे ता.कार्याअध्यक्ष अशपाक शेख ता.संघटक अजय संसारे ता.संघटक विशाल सोनवणे ता संघटक प्रवीण सावळे अरुण खरे जिल्हा सचिव भडगाव तालुका अध्यक्ष रामजी जावरे दिलीप पवार ता.सचिव शांताराम गायकवाड ता. संघटक र1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल साहेब यांच्या आदेशा नुसार महाराष्ट्रभर साजरी होत आसुन याच पाश्वभुमीवर जळगाव जिल्ह्यातील तालुका शाखा पाचोरा व भडगाव यांच्या वतीने मानवंदना आणि अभिवादन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते या वेळी समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे हे अभिवादन व मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते त्यांच्या हस्ते शिवणी ता.भडगाव येथील सेवापुर्ती करुण आलेले महार रेजिमेन्टचे हवलदार बागुल यांचा सत्कार व समता सैनिक दलात विशेष कामगिरी केलेल्या सैनिकांसा देखिल सन्मान करण्यात आला पाचोरा शहरातील महापुरुषाचे स्मारक छ.शिवाजी महाराज महात्मा ज्योतीबा फुले सावित्री माता फुले छ.संभाजी महाराज डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे जय घोष करत माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव अरुण खरे यांनी जिल्हा भर केले आसुन यशस्वी करण्यासाठी पाचोरा व भडगांव तालुक्याची नुतन कार्यकारणीने विशेष परीश्रम घेतले जिल्हा अध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती समता सैनिक दलाची 2025 ची पाचोरा व भडगाव तालुका नुतन कार्याकारणी जाहीर करण्यात आली ती खालील प्रमाणे ज्ञानेश्वर सावळे पाचोरा तालुका अध्यक्ष शरद दशरथ तांबे ता.सचिव विक्की ब्राह्मणे ता.उपाध्यक्ष अजय जाधव ता.उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ता.सह सचिव अनिल राजेंद्रे ता.कार्याअध्यक्ष अशपाक शेख ता.संघटक अजय संसारे ता.संघटक विशाल सोनवणे ता संघटक प्रवीण सावळे अरुण खरे जिल्हा सचिव भडगाव तालुका अध्यक्ष रामजी जावरे,दिलीप पवार ता. सचिव शांताराम गायकवाड ता. संघटक रवींद्र शेजवळ लक्ष्मण शेजवळ सुनील जावळे अदि नुतन पदाधिकारी उपस्थित होते सर्व नुतन पदाधिकारी यांचा सन्मान करत उपस्थित समाज बांधवाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पाचोरा शहर व तालुक्यातील समाज बांधव आंबेडकरी विचारांच्या तसेच सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळीतील काम करणारे कार्यकर्त्यां मोठ्या संख्खेने उपस्थित होते उपस्थिताचे आभार पाचोरा तालुका सचिव दशरथ तांबे यांनी मानलेवींद्र शेजवळ लक्ष्मण शेजवळ सुनील जावळे अदि नुतन पदाधिकारी उपस्थित होते सर्व नुतन पदाधिकारी यांचा सन्मान करत उपस्थित समाज बांधवाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या पाचोरा शहर व तालुक्यातील समाज बांधव आंबेडकरी विचारांच्या तसेच सर्व पुरोगामी विचारांच्या चळवळीतील काम करणारे कार्यकर्त्यां मोठ्या संख्खेने उपस्थित होते उपस्थिताचे आभार पाचोरा तालुका सचिव दशरथ तांबे यांनी मानले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button