मुंबई घाटकोपर बेकाबू टेम्पोने चार जणांना चिरडले एक महिला जागेवरच ठार 3 ते 4 जण गंभीर

मुंबई येथील घाटकोपर च्या चिराग नगर भागात ही घटना घडली बेकाबू टेम्पोच्या धडकेत महिला जागेवर ठार तर 3 te 4 Gambhir जखमी झाले आहे त्यांना राजावाडी हॉस्पिटल मध्ये भरती केले आहे त्यांचा हिलाज सुरू आहे घटनाक्रम कसा झाला पोलिसांच्या म्हणण्यानुसार टेम्पो चालक उत्तम बबन खरात या ड्रायव्हर ने गाडीवरचा नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो डायरेक्ट बाजारामध्ये घुसला प्राथमिक तपासात ड्रायव्हरला अचानक अटॅक आल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले घटना ज्यावेळेस झाली त्यावेळेस बाजारात जास्त गर्दी होती स्थानीय लोकांनी जबरदस्त जखमी झालेल्या लोकांना दवाखान्यात घेऊन गेले टेम्पोच्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याप्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येणार असून चौकशी पूर्ण झाल्याशिवाय स्पष्ट सांगता येणार नाही खरच त्याला अटॅक आला होता की आणखी वेगळे कारण आहे का ड्रायव्हरची लापरवाही हे सगळे कारण चौकशी केल्यावर स्पष्ट होईल घटना झाल्यानंतर नागरिक संतापले त्यांनी प्रशासनाला मागणी केली असून कोणताही टेम्पो ट्रक बाजाराच्या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात यावा आणि वाहन ड्रायव्हरची तपासणी करून त्यानंतर प्रवेश द्यावा आणि प्रत्येक ड्रायव्हरला वेग मर्यादित करण्यात यावा असे आदेश देण्यात यावे असे प्रकार वारंवार घडत असून सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा झालेले आहे नवीन वर्षाची खरेदी साठी मार्केटमध्ये सध्या गर्दी आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली होण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे नियम सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे


