ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भडगांव दलाल बिल्डरामार्फत कोटीचा घोटाळा मुद्राक शुल्क बुडवून खरेदी केलेलें दस्त प्लांट खरेदी नोंदणी रंद्द करण्याची चौकशी


जिल्हा जळगाव तालुका भडगांव दलाल बिल्डरामार्फत कोटीचा घोटाळा मुद्राक शुल्क बुडवून खरेदी केलेलें दस्त प्लांट खरेदी नोंदणी रंद्द करण्याची चौकशी जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी यामुळेच गरीब अधिक गरीब होत आहे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे कमी भडगांव तहसील कार्यालय समोर अनधिकृत दलाल व एजंट / प्लाटीग बिल्डर व दुंय्यम निबंधक हे संगनमताने बोगस रो हाऊस/ईमारत बांधकाम असताना बखळ उतारे वर शासकीय मुल्यांकन कमी किंमतीत खरेदी २ ते ३लाख स्टेम्प ड्यूटी बुडवून तलाठी उतारेवर बंखळ जागेच्या उतारे वर कमी किंमतीत खरेदी /विक्रीचे बोगस दस्तनोंदणी संगनमताने करून..कौट्यावधी चा घोटाळा शासनमहसूल बुंडवून भडगाव दुय्यम निबंधक कार्यालय येथे सुरू आहे या प्रकरणी माहिती अधिकार व जनआदोलन कार्यकर्ते विजय दोधा पाटील भडगाव यानी दि.२६/१२/२०२४ रोजी..म.जिल्हा सहनिबंधक जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे या कोट्यवधीच्या घोटाळे प्रकरणी पुणे महानिरीक्षक कार्यालय कडे ही तक्रार दाखल केली आहे त्या संदर्भात चौकशी समीती नेमुन भडगाव व पाचोरा तालुक्यातील तीन वर्षांच्या दस्त नोंदणी कामकाजाची फेर पडताळणी करण्याची मागणी व सदर प्लाट बांधकाम असताना तलाठी उतारे वर दलाला च्या व दुय्यम निबंधक कार्यालय संगनमताने कोट्यवधी रुपये महसूल बुंडवून बोगस दंस्त नोंदणी केली जात आहे सदर दस्त नोंदणी ची चौकशी करून दस्त प्लांट चे खरेदी विक्री दस्त नोंदणी रद्द करण्याची मागणी विजय पाटील यांनी केली आहे अन्यथा दोन/चार पट महसूल जप्तीबोजा बांधकाम प्लाटवर बसविण्याची कार्यवाही करण्याची मागणी करीत आहेत तसे न्यायालयात बोगस दंस्त नोंदणी रंद्द ची ही मागणी करण्यात येत आहे भडगाव दलालाची काही अधिकारी यांच्याशी साटेलोटे चे लागेबांधे असल्याने त्या दलालाना तहसील कार्यालय आवारातून हटवीण्याची मागणी म.पोलिस निरीक्षक व..म.तंहसिलदार भडगाव यांचे कडे विजय पाटील यांनी तक्रार केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button