जिल्हा जळगाव तालुका पाचोरा व भडगाव शिवसेना भव्य मेळावा व सत्कार समारंभ!

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा व भडगाव शिवसेना भव्य मेळावा व सत्कार समारंभ!आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांची शिवसेना पक्षाच्या वतीने तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते *मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका,मतदान यादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम (SIR), जनगणना,याकरीता भव्य मार्गदर्शन मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे दिनांक ६ एप्रिल २०२६ सोमवार रोजी सकाळी १०.०० वाजता समर्थ लॉन्स,जुना सारोळा रोड,पाचोरा पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महिला आघाडी,सर्व अंगिकृत संघटना शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख, बूथप्रमुख,शिवदुत कार्यकर्ते सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती टिप- सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे शिवालय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,पाचोरा









