ताज्या बातम्या
ब्रेकिंग न्यूज

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कुऱ्हाड येथील तारांगण हॉटेल वर अवैध देशी विदेशी दारू सोबत मोठा पत्त्यांचा क्लब चालू होण्याच्या जोरदार हालचाली सुरू अगोदर च तारांगण हॉटेल च्या बाजूला चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिस प्रशासन या कडे दुर्लक्ष करत असल्याचं गावकऱ्यानं कडून दबक्या आवाजात चर्चा चालू





