ताज्या बातम्या

नियमांचे उल्लंघन करून आरटीओ अधिकाऱ्याची बदली मोटर वाहन निरीक्षकाची तक्रार लाज लुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतली दखल बदली रॅकेट एका तिसऱ्याच लॉबी कडून मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची फसवणूक वाहन निरीक्षक शिंदे यांची बदली वादग्रस्त ठरली


सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सध्या तरी आरटीओ खात्यात दिसून येत आहे मुंबई शासकीय नियमांना बगल देत मोटर वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे यांची बदली वादग्रस्त ठरली आहे परिवहन खात्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या मागे भ्रष्टाचार वाढत चालत असल्याचा आरोप झाल्यामुळे ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांच्या चौकशी झाल्याच पाहिजे पारदर्शक कार्यवाही करण्यासाठी संगणकीय ऑनलाईन विकसित केले आहे ऑक्टोबर 2023 ला मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटर निरीक्षक यांच्या बदल्या संगणकीय प्रणाली द्वारे करण्याच्या पद्धतीचा प्रारंभ झाला परंतु काही कालावधीतच परिवहन अधिकारी विनंती अर्ज सादर करून बदली करून घेण्याचे प्रकार होऊ लागले त्यामुळे ऑनलाईन बदल्यांच्या ऐवजी विनंती अर्ज द्वारे बदलीचे षडयंत्र सुरू झाले मोटर वाहन निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी 2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून मुंबई पूर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात बदली झाली होती त्यानंतर त्यांनी अवघ्या 10 दिवसाच्या कालावधीत विनंती अर्ज सादर करून नुकताच मुंबई पूर्व येथून परिवहन आयुक्त कार्यालयात बदली झाली होती त्यानंतर त्यांनी 10 महिन्यातच विनंती अर्ज सादर करून मुंबई पूर्व येथून परिवहन आयुक्त कार्यालयात बदली करून घेतली या दरम्यानच मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या तक्रारीची दखल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली त्यामुळे वशिलाबाजी विनंती अर्जाद्वारे झाली याची चौकशी संगणक प्रणाली ऑनलाईन असते यांनी ऑफलाइन बदल्या केल्यामुळे वरील प्रकार घडले भ्रष्टाचार करण्यासाठी एक वेगळी पद्धत लगेच कार्यान्वित होते संबंधित आदेश शासनाकडून देण्यात आलेले नाही राजेश नार्वेकर परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातील उच्च सदस्य अधिकारी आणि त्यांच्याद्वारे बदली रॅकेटच्या एका लॉबी कडून मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची फसवणूक केली जात आहे असे सांगितले जाते शासकीय आदेशानुसार बदली झाली आहे तर बनावट कागदपत्रे कोणी वापरली आदेशाचा नियम भंग करून बदल्या झाल्या संगणकीय ऑनलाइन बदल्या करण्यासाठी अडचण काय होती हा मोठा प्रश्न?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button