ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील मनपुर वनविभागाच्या जंगलात अचानक वनवा पेटल्याने वनवा वीझवीताना वनपाल विजय शिगनजुडे गंभीर जखमी झाले 60 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथे रेफर केले उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला


दिवसें दिवस उन्हाचा चटका वाढत असल्याने काही ठिकाणी तापमानात अचानक वाढ झाल्याने जन जंगलात अचानक आग लागत असल्याने यवतमाळ जिल्ह्यातील मनपूर वनविभागाच्या जंगलात अचानक वनवा पेटल्याने वनवा वीझवीताना वनपाल विजय शिगनजुडे वय वर्ष 45 हे गंभीर जखमी झाले ते जास्त पुढे गेल्यामुळे चोहोबाजूंना आगी मध्ये सापडले सहकाऱ्यांनी भरपूर वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न असफल ठरला आणि विजय शिंगण जुडे 60 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथे रेफर केले उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला देशात असो किंवा राज्यात अनेक विभागात सरकारी नोकरीला असलेल्या अधिकारी असो किंवा नोकर वर्ग असो काही अधिकारी कर्मचारी वर्ग आपले कार्य इमानदारीने करतात देशहितासाठी त्यांची नोकरी व कर्तव्य महत्वपूर्ण असतात असे बाकीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले पाहिजे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button