लैंगिक शोषण करणारा नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर रूपाली चाकणकर फरार अजित पवार विमान अपघात प्रकरणी भोंदू बाबाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे सीसी फुटेजमुळे अनेक प्रकरण ओपन झाले रूपाली चाकणकर हिचे खरात भोंदू बाबासोबत नवीन फोटो वायरल होत आहे सुषमा अंधारे यांनी आता रूपाली चाकणकरची नवीनच माहिती समोर आणली आहे एका पीडित महिलेने सांगितले की 2 सप्टेंबर 2024 ला अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून काळी जादू तंत्रमंत्रची विद्या करतात सप्टेंबर ते जानेवारी पर्यंत रूपाली चाकणकर च्या हाताला जखम होती त्याच पद्धतीची जखम एका व्यक्तीला होती त्यां व्यक्तीचे फोटो अजून आलेला नाही महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा खरात भोंदू बाबा प्रकरण रूपाली चाकणकरला भोवले

सीसी फुटेजमुळे भोंदू बाबाचे एकेक प्रकरण आता समोर येत असून भोंदू बाबा खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे धार्मिक श्रद्धा दैवी शक्ती आणि मंत्र तंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वासघात करणारा भोंदू बाबा याने आतापर्यंत अनेक महिलांवर अत्याचार केले हा गंभीर आरोप असून आतापर्यंत देशात असे भोंदू बाबा तयार कसे काय होतात यंत्रणा करते तरी काय नागरिकांच्या जीवाशी खेळ पूर्ण होतो मग हे भोंदू बाबा सापडतात वा रे वा शासन आणि प्रशासन हा भोंदू बाबा महिलांचा विश्वास संपादन करून गैरफायदा घेतो आणि व्हिडिओ चीत्रीकरण सुद्धा करत होता त्या व्हिडिओद्वारे पैशाची मागणी करत होता या बाबाच्या पाद्यपूजेच्या अनेक व्हिडिओ शूटिंग सापडले असून सरकार वाडा पोलीस स्टेशन ते पी आय तपास करीत आहे अनेक पुरावे समोर आल्याने नाशिक पोलीस आयुक्त पुढील तपास करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर माहिती सांगितल्यावर एकच खळबळ उडाली आहे रूपाली चाकणकर ही फरार झाली असून त्याच दरम्यान रूपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नसून महिलांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अशोक खरातशी संबंधित ट्रस्टमध्ये चाकणकर यांची भूमिका असल्याचा उल्लेख त्यांनी केला त्यामुळेच पोलिसांनी कार्यवाही उशिरा केली का असा संवाद त्यांनी केला दरम्यान अशोक खरात विरुद्ध नाशिक मधील सरकार वाडा पोलीस ठाण्यात एका पस्तीस वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याच्या आरोप खरात वर ठेवण्यात आला होता 18 मार्च रोजी पहाटे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्य शोध मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरातला या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट आली आहे परंतु कार्यवाही होत नाही यामागील काळात आपण पाहिले अनेक जण स्वतःला बाबा महान संत समजून घेतात आणि प्रत्येक ठिकाणी महिलांवरच अत्याचार होत असतात त्यानंतर ते जेलमध्ये जातात आणि परत दोन-चार वर्षानंतर बाय इज्जत घरी येतात कठोर शासन होत नाही एवढे पुरावे असून सुद्धा त्यांना फाशी होत नाही यांनी एक महिला नाही तर हजारो महिलांचे शोषण केलेले असते











