ताज्या बातम्या
जळगाव महापालिकेच्या गुढीची साडी श्रमिक महिलेला प्रदान महत्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या एकमेव महिला महापौर दीपमाला काळे

महापालिकेच्या गुढीची साडी श्रमिक महिलेला प्रदान गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संध्याकाळी महापौर दीपमाला काळे यांनी गुढी सन्मानपूर्वक काढून त्यातील साडी श्रमिक महिलेला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळेला महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौरांच्या या अभिनव संकल्पनेचे महानगरपालिकेतील नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी कौतुक केले आहे.









