बिग ब्रेकिंग आता उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पीक विमा
बिग ब्रेकिंग उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा एक डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळणार असे सरकारने जाहीर केले 1; 41 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी तयारी सुरू आहे महाराष्ट्र राज्यात 2024 यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले राज्य सरकार महाराष्ट्र राज्य अतिवृष्टी मुळे नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले होते त्या अनुषंगाने भरपाई मिळण्याची तयारी आहे यावर्षी राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले सर्वच क्षेत्रात पाणी साचल्यामुळे अक्षरशः पिके सुकून गेली काही ठिकाणी तर वाहून गेली ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला होता त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही परंतु नुकसान झाले त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून मदत मिळेल अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेले भाताच्या लागवडी झाल्यानंतर जास्त पूर आल्याने भाताचे रौपे वाहून गेले काही शेतकऱ्यांनी पुनर लागवड केली भात शेती वाल्यांना विमा दावा प्रती एकर 7000 रुपये तर 16 ते 30 नोव्हेंबर दरम्यान देशभरात पीक विमा काढण्याचे प्रयोग पूर्ण झाले त्या अनुषंगानुसार पिक विमा देण्यात येईल