ताज्या बातम्या

प्रेस कार्ड लावलं म्हणजे पत्रकार असा अर्थ होतो का? आज-काल पत्रकार हा स्वतःला स्वयंघोषित पत्रकार म्हणून समजून घेतो आणि खरी परीक्षा त्याची तिथूनच सुरुवात होते पत्रकारिता मध्ये कोणकोणत्या विभागामध्ये काय कार्य असते हे पत्रकारांना माहिती असणे आवश्यक आहे पत्रकारांना लिहिता वाचता यायला पाहिजे डुबलीकेट कॉफी मारून पत्रकारिता करणे कितपत योग्य समाजात यांचे स्थान काय? मोबाईल आणि प्रेस कार्ड असले की स्वतःला पत्रकार समजले कितपत योग्य कासोदा प्रतिनिधी राहुल मराठे दैनिक पुण्य प्रताप


सध्या भ्रष्टाचार सगळ्या ठिकाणी असून त्याला आळा घालण्यासाठी डॉ; बाबासाहेबांनी संविधान बहुजनांसाठी लिहिले आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झाले आणि संविधानानुसार 50% जनतेला दिलासा मिळाला यानंतर उच्चवर्णीय म्हणजेच स्वतःला स्वयंघोषित समजणारे यांनी बहुजन समाजाला संविधानानुसार कोणतेही हक्क अधिकार दिले नाही ही पहिली त्रुटी त्यामुळे सगळीकडे वशिलाबाजी सुरू झाली त्यावेळेस कोणीच आवाज उठवायला तयार नव्हते त्याचा फायदा उच्चवर्णीयांनी घेतला आणि अनेक ठिकाणी वशिला ज्या ठिकाणी खोटे काम केले जातात त्याच ठिकाणी भ्रष्टाचार आणि स्वयंघोषित बिगर परीक्षा दिलेले आयएस आयपीएस अधिकारी निवडले गेले म्हणजेच घराणेशाही वर्ग लॉबी तयार झाली आणि तीच लॉबी देश स्वतंत्र झाल्यानंतरही आजही पाहायला मिळते ही जड वर पासून म्हणजेच निवडणुकांपासून प्रधानमंत्री पासून अधिकारी क्लास 1 क्लास 2 अधिकारी वरती बसले जे सत्य परीक्षा देऊन बसले त्यांच्या बाबतीत संविधानानुसार आमचे काही म्हणणे नाही संविधान लागू झाल्यापासून संविधानानुसार प्रधानमंत्री देशाचे सार्वभौम राष्ट्रपती मंत्री आमदार खासदार संपूर्ण भारतात संविधानाप्रमाणे कार्य केले असते तर आज देशाचा विकास खूप मोठा झाला असता आणि समानता निर्माण करण्यासाठी संविधानाचा उपयोग करायला एक महत्त्वपूर्ण दुवा होता भारतात धर्मांध युद्धामुळे सगळ्या क्षेत्रात डुबलीकेट म्हणजे ज्यांची त्या ठिकाणी लायकी नसताना बिगर परीक्षेचे आयएस आयपीएस बसवले गेले त्यांना एवढे मोठे अधिकार देऊन ठेवले त्यानंतर पत्रकारिता क्षेत्र वरती बसलेली मीडिया जनतेपर्यंत सत्य माहिती न पोहोचवल्यामुळे आता ही जड पत्रकारिता क्षेत्रापर्यंत पोहचली त्याची झळ फक्त जनतेला पोहचत असते शेवटी शेतकरी वर्ग आणि जनतेवर जनतेच्या कष्टावर जनतेच्या करावर देशाचा आर्थिक व्यवहार अवलंबून असतो गळ्यात प्रेस ओळखपत्र गाडीवर प्रेस लोगो लेखन गायब सत्य सातत्याने नियमित पत्रकारिता करणारे पत्रकारांवर टांगती तलवार? दैनिक पुण्य प्रताप अतिशय चांगला लेख लिहिला त्या मुद्द्यावर माझे काही मुद्दे मी प्रसिद्ध केले बनावट ओळखपत्र घेऊन फिरणे मी पत्रकार असे मिरवणे म्हणजेच सत्य लिहिणाऱ्या आणि सत्य पत्रकारांची पत्रकारिता धोक्यात आली आपल्या जवळचा किंवा आपल्या ओळखीचा किंवा आपला नातेवाईक हा सुद्धा प्रेस कार्ड मागतो पत्रकारिता येत नाही मग कार्ड कशासाठी पाहिजे असा सवाल विचारण्याची गरज आज पडली कारण अधिकारी वर्ग अक्षरशा डुबलीकेट प्रेस कार्ड लावून येणाऱ्या पत्रकारांना कंटाळलेला आहे अशी परिस्थिती सत्य नियमित पत्रकारांसाठी धोकादायक ठरणार आहे काही बनावट पत्रकारांच्या मुळे समाजात जे दोन नंबर डुप्लिकेट धंदे करतात ते सुद्धा सत्य पत्रकारांविषयी उलट सुलट चर्चा करून वेडे वाकडे बोलत असतात म्हणजेच समाजात खऱ्या आणि सत्य पत्रकाराची इमेज पत्रकार क्षेत्रातून लोप पावत चालली प्रशासनाने संबंधित यंत्रणा मिळून प्रेस ओळख धारकांची चौकशी करावी आणि कलेक्टर डिक्लेअर पत्रकारांची नावे आणि एका बाजूला डुबलीकेट पत्रकारांची नावे देण्यात यावी कमीत कमी समाजात जनतेला यांची नावे समजली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात पत्रकार हा स्वयंघोषित नको स्वयंघोषित पत्रकारांमुळे पत्रकारिता ही निव्वळ गळ्यातील प्रेस पत्रकारिता म्हणून सिद्ध झाली का? यात खऱ्या सातत्याने सत्य कार्य करणाऱ्या पत्रकारांनी सत्यासाठी खंबीरपणे उभे राहावे असे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद पाटील चिलाणेकर आडगाव कासोदा यांनी आपले मत व्यक्त केले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button