ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सौ. आनिता चौधरी यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना,ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्यूज 24 संलग्न प्रेणीत जळगाव येथील माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवा संस्थापक/ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. डॉ. अविनाशजी धनंजय संकुडे यांच्या व टिमच्या उपास्थितित


जळगाव जिल्हा अध्यक्षपदी सौ. आनिता चौधरी यांची नियुक्ती
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना,ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्यूज 24 संलग्न प्रेणीत जळगाव येथील माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवा संस्थापक/ आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. डॉ. अविनाशजी धनंजय संकुडे यांच्या व टिमच्या उपास्थितित जळगाव येथील सौ. अनिता राजेंद्र चौधरी यांची आपली माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवेच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी नुकतेच पारितोषिक प्रमाणपत्र देवुन नियुक्ती पत्र व गुणगौरव करुन बहाल करण्यात आले.त्यांच्या या सामाजिक क्षेत्रातील कार्यप्रणाली पाहुण माहिती अधिकार पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेवेच्या वरील पदावर नियुवती करण्यात आली. सामाजिक कार्यात माहिती अधिकार पत्रकारिता व पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातून तसेच समाजातील विविध प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडविण्याचे व संघटनेची विचारधारा यशस्वीरित्या करण्यासाठी जबाबदारी स्विकारावी व आपली गुणवत्ता कार्यक्षमता व संघटनेशी बांधणी याचा विचार करून संघटनेच्या नियमांचे पालन व्हावे कायदे व भारतीय संवेदनाला शमिप्रेत शाश्वत विकासासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न व न्याय हवकासठी बांधलकी जपावी हीच आपणास हार्दिक शुभेच्छा.
त्यांच्या या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने जळगाव जिल्हा व पारिसरात अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button