महाराष्ट्रात राजकीय वळण शिंदे गटाचे विधायक नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा
महाराष्ट्रात राजकीय वळण शिंदे गटाचे विधायक नरेंद्र भोंडेकर यांचा राजीनामा महाराष्ट्रात नागपूर येथे दिनांक 15 रोजी संध्याकाळी मंत्रिमंडळ शपथविधी नुकताच एक तासापूर्वी पार पडला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या एकदम भयानक शांतता कारण जे कधी न पडणारे विधानसभेच्या निवडणुकीत पडले अचानक मतदान कसे वाढले अनेक गोष्टी कारणीभूत विरोधी पक्ष ठिकाणावर नाही त्यामुळे ज्या ठिकाणी आंदोलन करायची या ठिकाणी केली नाही म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात भयानक शांतता मुंबई जळगाव नागपूर फक्त तीन मंत्रीपद देण्यात आले शिंदे गटाला कमी मंत्रीपद देण्यात आले नाराज शिवसेना शिंदे गट विदर्भाचे कॅंडिडेट नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला बोंडेकर हे भंडारा विधानसभा क्षेत्रातून निवडून आले नवीन कॅबिनेट मंत्री पद न मिळाल्यामुळे राजीनामाचे कारण दाखवलं जात आहे आपली व आपल्या शिवसेना शिंदे गटाची शिकार झाली राजनीतिक विशेष तज्ञांचा म्हणणं मंत्रीपद न मिळाल्यामुळे निराश शिवसेना शिंदे गटात असंतोष निर्माण झाला या पहिले सुद्धा शिंदे गट आणि भाजपाच्या गटात मुख्यमंत्री पदासाठी जी ओढाताण झाली विधानसभा निवडणुकीत भाजप चे जास्त प्रतिनिधी निवडून आल्यामुळे त्यांची चलती झाली परंतु शिवसेना शिंदे गटाचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपले दावेदारी वरिष्ठांकडे मांडली होती आणि राहणार त्यामुळे भाजपा मध्ये आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये मोठा कलह निर्माण झाला महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये एक एक घटनाक्रम आणि अडथळे निर्माण झाले त्यातच एक नवीन संकट उभे राहिले नरेंद्र बोंडेकर यांच्या राजीनामामुळे