ताज्या बातम्या
प्रत्येक घरात लागणारा गॅस सिलेंडर 60 रुपये वाढला 14:2 किलो एलपीजी सिलेंडर 853 वरून 913 रुपये+20 रुपये एकूण 935 रुपये सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? 400 रुपयात मिळणारा गॅस सिलेंडर आता तब्बल 913 रुपये जनतेला आता स्वयंपाक शिजवायचा कसा? सामान्य जनता जीवन जगणार कसे काय? हॉटेल उद्योगासाठी घरगुती गॅस बंद केवळ घरगुती वापर करण्यासाठीच मिळणार एलपीजी गॅस खाद्यतेल 5 रुपयांनी वाढले इतकी महागाई अबब

हॉटेल उद्योगासाठी घरगुती एलपीजी गॅस बंद वापरल्यास दंड केंद्र सरकारचे आदेश केंद्र सरकार प्रत्येक वेळेस काही ना काही कारण देऊन गॅस सिलेंडरचे भाव वाढवत असते सामान्य जनतेचा विचार होणार कधी दिल्ली मिडल ईस्ट कंपनी संकटामध्ये त्यामुळे स्वयंपाकाला लागणारा गॅस सिलेंडरचे 60 रुपये भाव वाढले कमर्शियल सिलेंडर 115 रुपये नी वाढला 7 मार्चपासून या किमती लागू होतील या सिलेंडरचे भाव वाढले तर अनेक समस्या निर्माण होतात त्यानंतर कमर्शियल गॅस सिलेंडर वाढल्यामुळे हॉटेल्स रेस्टॉरंट या ठिकाणी खाण्याच्या किमती मध्ये पैशांची वाढ होते यामुळे पैसा जनतेच्या खिशातूनच जातो त्यामुळे शेवटी जनता हैरान होते











