निरंतर कार्यातील उल्लेख नीय योगदानाबद्दल केंद्रीय आयुष मंत्री बुलढाणा जिल्ह्यातून सलग 4 वेळेस निवडून आलेले मा; प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांना राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात शनिवारी प्रदान करण्यात आला यावेळी सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ देऊन रायसाकडा यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी भागवताचार्य रमाकांत व्यास’श्री महाकाली संस्थान कासोळा देवी सिंग गजानन माऊली’वाशिम बँकेचे अध्यक्ष श्रीमती शीला राठी प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव’रिपाई आठवले गट जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुरस्कार स्वीकारताना हा सन्मान वैयक्तिक नसून पत्रकार बांधवांच्या एकत्रित कार्याची पावती असल्याचे सांगितले’संघटनात्मक काम अधिक बळकट पुढे प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला किशोर राज साकडा यांना हा पुरस्कार खानदेशी विभागातील अनेक उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून राबवल्यामुळे मिळाला असल्याचे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी यावेळी मत व्यक्त केले पोर हाय साकडा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या







