ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्याच्या परिवहन आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती मुंबई राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर नेमणूक झाल्यामुळे राज्य परिवहन आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची वर्णी लागली


महाराष्ट्र राज्याच्या परिवहन आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती सध्या आरटीओ खात्यात भ्रष्टाचार सुरू असून आरटीओ विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे ती प्रतिमा चांगली करण्यासाठी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे असे सांगितले जाते मुंबई राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर नेमणूक झाल्यामुळे राज्य परिवहन आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची वर्णी लागली राजेश नार्वेकर 2014 2019 राज्याचे राज्याचे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वीय सहाय्यक होते त्यानंतर त्यांची ठाणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडल्यामुळे आणि शिस्तबद्ध असलेले राजेश नार्वेकर यांना आता भेट राज्याचे परिवहन आयुक्तपदी नेमणूक झाली आहे राजेश नार्वेकर हे आता भ्रष्ट अधिकाऱ्यांची हेरिंग घेतीलच यामुळे अधिकारी वर्ग आणि क्लास 2 वर्ग यांचे धाबे दणाणले आहे राजेश नार्वेकर हे सामान्य नागरिकांना न्याय देतील त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button