हम खबर छुपाते नही है खबर चलाते है! तत्कालीन फायद्यासाठी प्रतिनिधींचा वापर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आत्मपरीक्षणाची गरज आतापर्यंत आपण काय केले संघटन फक्त कामापुरते? स्वतः जेष्ठ म्हणून स्वतः मलिदा खाणे आणि विरोध करणाऱ्या प्रत्येकावर बिगर कामाचे आरोप करून ब्लॅकमेल करणे अशा लोकांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे परंतु आतापर्यंत यांनीच दुसऱ्यांच्या चौकशी लावल्या! उलटा चोर कोतवाल को डाटे

संघटना आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाची अपयशाची कबुली समोर दिसत आहे लोकशाहीत पत्रकार हा जनतेसाठी आधारस्तंभ आणि आरसा असतो आतापर्यंत आरसा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहिला काही जणांनी खरा आरसा लोकांसमोर दाखवला नाही स्वतःचाच फायदा करत गेले लोकशाही ही फक्त मतदानासाठी नसून ही एक सुसंस्कृत जबाबदारी आणि संवेदनशील सामाजिक व्यवस्था आहे ही व्यवस्था टिकवण्यासाठी आणि अधिक सक्षम करण्यासाठी तिचे चारही आधारस्तंभ भक्कम निस्पृह आणि विश्वासार्ह असणे फार महत्वपूर्ण आहे विधिमंडळ कार्यकारी न्यायव्यवस्था आणि चौथा आधारस्तंभ पत्रकार वृत्तपत्र व माध्यमे हे चारही स्तंभ एकमेकांना पूरक करून लोकशाहीत स्थैर्य देत असतात देत चौथा आधारस्तंभ खरोखर मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत झाले का? आणि झाले नसतील तर त्याची जबाबदारी आज प्रसार माध्यमा बाबत समाजात निर्माण झालेली आहे का? विश्वासार्हता ही गंभीर आणि निर्णय असून ती परिस्थिती कायम राहिली तर थोडीफार शिल्लक राहिलेली विश्वासार्हता टिकवणे कठीण होऊन जाईल म्हणूनच आपण स्वतः आत्मपरीक्षणाची आत्मशुद्धीची आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे काही पत्रकार स्वतः चोर असतात स्वतः पहिले पासून काळे धंदे करणे हे त्यांचे उद्योग आणि ते कायम दुसऱ्या पत्रकारांचा कोणत्याही बातम्यांमध्ये त्यांच्या खाजगी विषयांमध्ये तोंड खुपसत असतात आजपर्यंत मी तरी कोणाला ब्लॅकमेलिंग केले नाही पहिल्यापासून सगळे शोधून काढले तर फार वेगळे चित्र दिसेल तोडी पाणी कोणी केली हे आता सगळ्यांच्या लक्षात आले आहे आता तर राजकीय पुढाऱ्यांपेक्षा प्रत्येक पत्रकारांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे हा सुरुवातीला काय होता कुठे राहत होता आणि आता कुठे राहतो आपलं ठेवा झाकून आणि लोकांच पहावे वाकून अनेक जण आता असं सांगतात की लोकशाही पूरक करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलण्याची गरज हे शब्द फक्त भाषणापुरते मर्यादित दिसत आहे _ पण पावले उचलेल कोण? टीव्ही वाली मीडिया वृत्तपत्रे माध्यमे सत्तेवर अंकुश ठेवतात हा दावा साफ खोटा ठरला आहे कारण वरची टीव्ही वाली मीडिया आणि खालचे वृत्तपत्र माध्यमे ही कोणाची आहेत आणि यांचे मालक कोण? आणि कोणाच्या अधिपत्याखाली हे सुरू आहेत याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे तरच लोकशाही वृत्तपत्र टीव्ही वाली मीडिया या प्रतिनिधी शैक्षणिक पात्रता त्यांची सामाजिक जाणीव संविधानिक मूल्याची गरज लिखाणाचे कौशल्य विचारांची स्पष्टता आणि समतोल दृष्टिकोन या सर्व बाबी तपासल्या जातात? केवळ ओळखी राजकीय नातेवाईक क किंवा तत्कालीन फायद्याच्या आधारे प्रतिनिधी नेमले जात असतील तर या माध्यमातून लोकशाहीस पूरक अपेक्षित ठेवणे कितपत योग्य ठरेल? जबाबदार पत्रकार घडवण्यासाठी कोणती प्रभावी यंत्रणा अस्तित्वात आहे? लिखित शब्द छायांकित दोन्ही चित्र या सर्व माध्यमातून सत्य मांडताना संवेदनशीलता संयम आणि देश प्रेम यांचा संपूर्ण राखण्याचे प्रशिक्षण दिले जाते का? यासाठी स्वतंत्र आणि मी पक्ष यंत्रणा निर्माण करण्याची गरज सरकारला वाटत नाही का? जर अशी कोणती यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसेल तर चौथा आधारस्तंभ मजबूत आहे तो खीळ खीळा झाला नाही असे आपण ठामपणे म्हणू शकतो का? द्वेश्यमूलक जाती वाचक भाषा शैली यामुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण होते मी कोणाचीही कॉपी-पेस्ट करत नाही मी स्वतः दोन तास अभ्यास करून न्यूज लिहीत असतो









