ताज्या बातम्या

दैनिक वृत्तपत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी.. दैनिक वृत्तपत्र व साप्ताहिक मासिक वृत्तपत्र जळगाव जि: धुळे महाराष्ट्र राज्य जि; परिषद जळगाव ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 40 ब नुसार सतत 6 महिने गैरहजर असल्याने सदस्या अपात्रची कारवाईचे आदेश पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे ग्रामपंचायत महिला सदस्या अनिता अशोक बोरसे व ज्योति रोहिदास पवार यांना अपात्रतेचे आदेश देण्यात आले


महाराष्ट्र राज्य अधिनियम जिल्हा जळगाव तालुका पारोळा पिंपरी मोंढाळे या गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेची कार्यवाही आदेश सदरची बातमी प्रसिद्ध करणे बाबत जळगाव जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद जळगाव यांच्या दिनांक 28/01/2026 च्या आदेशाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 40 ब नुसार सतत सहा महिने सर्व मासिक सभांना व इतर सभांना गैर हजर असल्याने सदस्या अपात्रची कारवाईचे आदेश पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील दोन्ही ग्रामपंचायत महिला सदस्यांवर अपात्र ची कारवाई पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषद येथे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 40 ब नुसार लेखी तक्रार व निवेदन सादर केले होतेसदर दाखल तक्रार अर्जावर गट विकास अधिकारी पंचायत समिती पारोळा यांनी सखोल चौकशी व सक्षम अहवाल सादर केल्याने चौकशीत पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत महिला सदस्या 1) अनिता अशोक बोरसे 2) ज्योती रोहिदास पवार या दोन महिला सदस्या ग्रामपंचायत सर्व मासिक सभांना व इतर सभांना सदरील सदस्या ज्योती रोहिदास पवार हया दिनांक 05/06/2024 ते दिनांक 26/07/2025 सदरील गैर हजर महिला सदस्या अनिता अशोक बोरसे दिनांक 26/06/2024 ते दिनांक 25/12/2024 गैर हजर होते हे सिद्ध झाले म्हणून मा. प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल मॅडम यांनी दिनांक 28/01/2026 रोजी पिंपरी मोंढाळे येथील महिला सदस्यां
1) अनिता अशोक बोरसे
2) ज्योती रोहिदास पवार या दोन्ही महिला ग्रामपंचायत सदस्यांची सदस्य अपात्र चे आदेश पारित केले आहेत जळगाव जिल्हा परिषद येथील प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कोर्टात ग्रामपंचायत दोन्ही सदस्यांची अपात्र प्रकरणात कायदा सल्ला गार व विधी सल्ला गार अड. संदीप जावरे साहेब धुळे जिल्हा यांनी लेखी युक्तीवाद द्वारे तक्रारदार गुलाबराव जगन्नाथ पाटील यांची भक्कम बाजु मांडुन या प्रकरणात अनमोल मार्गदर्शन लाभले आहे पारोळा शहरात आणि तालुक्यात पिंपरी मोंढाळे येथील सामाजिक कार्यकर्ते तथापि ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव जगन्नाथ पाटील यांच्या सामाजिक कार्याचे जोरदार चर्चा सुरू झाली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button