ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज चारशे कोटी रुपये जुन्या नोटा भरलेला कंटेनर कोणाचा? कर्नाटकाच्या चोरली घाटात कंटेनर चे अपहरण झाले त्यानंतर संशयित तरुण इगतपुरीचा संदीप पाटील तर नाशिक ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहे कंटेनर गायब कसा झाला कंटेनर कोणी गायब केला का कशासाठी? या पैशांचा उपयोग कोणासाठी होणार होता/// तर _ _नागपूरच्या पाठोपाठ सांगोल्यात बनावट गोवा दारूचा कारखाना उघड झाल्याने उत्पादन शुल्क विभागाचा छापा// 16 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे// 26 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य दारूबंदी विभाग यांनी संपूर्ण देशासहित महाराष्ट्र राज्यासह दारू विक्री ताडी सर्व प्रकारचे नशेचे अल्कोहोल असलेले मद्य आणि बियर बार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे


Maharashtra नाशिक कर्नाटकाच्या चोरली घाटात चारशे कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला कंटेनर चोरीला गेल्याच्या संशयावरून नाशिक जिल्ह्यातील एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी नाशिक ग्रामीण पोलीस आणि विशेष तपास अधिकारी यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे इगतपुरी येथील रहिवासी संदीप पाटील यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केले आहे त्यांच्या दाव्यानुसार मुंबई ठाणे परिसरातील एका बड्या बांधकाम व्यवसायिकाचे 400 कोटी रुपये असलेला कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे यावरून त्याचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते व त्याला मारहाण करण्यात आली होती तसेच त्याच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात होत्या तुला व तुझ्या कुटुंबीयांना आम्ही जीवे ठार मारू हा गंभीर गुन्हा असून नाशिक ग्रामीण पोलीस व विशेष तपास अधिकारी यांनी या चोरीच्या गुन्ह्यात आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालील प्रमाणे जयेश कदम विशाल नायडू सुनील धुमाळ विराट गांधी जनार्दन धायगुडे (मुंबई) या प्रकरणातील अजून पर्यंत दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे तर 400 कोटी रुपयांच्या नोटा घेऊन हा कंटेनर पोलिसांच्या तावडीतून कसा सुटला यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप होत आहे तक्रारदार संदीप पाटील यांनी आपल्या तक्रारीत काही व्यावसायिक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या प्रकरणामध्ये सहभाग आहे या प्रकरणाचा उलगडा फार मोठा असून यात अनेक मोठमोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे पण निपक्षपातीपणे तपास झाला तरच कारण अनेक ठिकाणी आजही जुन्या नोटा बऱ्याच गोडाऊन मध्ये धुळ खात पडलेले आहे त्याचा पूर्ण तपास होत नाही तर आम्ही पत्रकार नेहमी जनतेपर्यंत बातम्या पोचवत असतो परंतु पुढची कार्यवाही ही पोलीस व पोलीस अधिकाऱ्यांची असते त्या तपासात अनेक राजकारणी यांचे आशीर्वाद असल्यामुळे अनेक प्रकरण दाबले जातात त्या प्रकरणाचा छडा लागतच नाही त्यामुळेच भारतात अशा प्रकारचे भ्रष्टाचार होत असून नोटबंदी झाली अनेक गरीब लोकांचे नोटा बदलणसाठी लाईन मध्ये असताना जीव गेले अनेक जण घाबरून मेले आणि अनेक जणांचे नोटांचे भरलेले गोडाऊन जसेच्या तसे राहिले कारण तो पैसा बाहेर काढला तर एवढा पैसा आला कुठून याची चौकशी होईल त्यामुळेच जुन्या नोटांचे बँकेचे रिन्यूअल झाले नाही आणि मोठ्या आरोप पती लोकांचे पैसे बदल झाले तर काहींचे पैशांचे नोटांचे गोडाऊन तसेच राहिले अनेक ठिकाणी जुन्या नोटांचे गोडाऊन पॅक भरलेले आहेत यात मोठे मोठे अधिकारी यांचे सुद्धा पैशांनी नोटांनी भरलेले गोडाऊन आहेत भारतातील सीबीआय सीडी सीडी यांनी हा तपास लावला पाहिजे यामुळे देशाचा विकास होईल पण तसे सरकारने केले पाहिजे सरकार फक्त नवीन नोटा छापत आहे अर्थशास्त्रीय कारण ज्या देशांमध्ये जेवढे सोने असते त्याच प्रमाणातच नवीन नोटा छापल्या जात असतात हा संविधानिक नियम आहे यासाठी narco test and director test महत्वपूर्ण ठरेल


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button