ताज्या बातम्या

भारत देशासह अनेक ठिकाणी आरटीओ विभागाची डुबलीकेट वेबसाईट छत्रपती संभाजीनगर जालना अनेक ठिकाणी शासनाची आरटीओ विभागाची डुबलीकेट वेबसाईट बनवून एका तासातच लायसन्स तुमच्या मोबाईलवर काश्मीरचा डोमेन जालन्याचा एजंट 3 लाख 75 हजार घेऊन 250 जणांना लर्निंग लायसन दिले


सरकार झोपलेले आहे का? आरटीओ ऑफिसर क्लार्क झोपले? एका मागे एक मोठमोठ्या चोऱ्या होताना दिसत आहे चोऱ्या कशामुळे होतात कारण भारतात भ्रष्टाचारी बलात्कारी लुटारू हे जेलच्या बाहेर आणि त्यांनी काही गुन्हा केला नसला ते जेलमध्ये आहे म्हणजेच कायदा सुव्यवस्था अतिशय बिघडलेली असून यामुळे सरकारी यंत्रणेला सायबर सुरक्षेला धक्का पोहोचला वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन हवे असल्यास आरटीओ ऑफिस च्या अगोदर ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते त्यानंतर आरटीओ कडून लर्निंग लायसन मिळत असते त्यानंतर पक्की लायसन देण्यास पोस्टाने विलंब लागतो त्या विलंबाचा फायदा सायबर ठगांनी घेतला काश्मीरचा आरोपी फैजल बशीर मीर याने चक्क आरटीओ ची जरा वेबसाईट बनवली बिहारच्या सिंहराज प्रमोद यादव याने वेबसाईट विकत घेऊन एजंटांना विकल्या या बनावट वेबसाईट द्वारा लर्निंग लायसन लर्निंग लायसन थेट तासाभरातच घरपोच पीडीएफ फाईल द्वारा मोबाईलवर आतापर्यंत या भामट्यांनी 3 लाख 75 हजार रुपये घेऊन 250 जणांना लर्निंग लायसन दिले वेबसाईट चे नाव www allcscservices,shop ही वेबसाईट तयार केली यात माहिती भरल्यानंतर ऑनलाईन परीक्षा न देताच लायसन मिळत होते शासनाला न घाबरता अगदी बिनधास्तपणे यांचा व्यवसाय सुरू होता यामुळे सरकारी यंत्रणेच्या सायबर सुरक्षेला धक्का फक्त 1500 रूपात लायसन मिळत होते शिकवू वाहन चालक परवाना काढण्यासाठी नागरिकांचे कागदपत्र एजंट मार्फत जमा केले जात होते ग्राहक मिळवण्यासाठी सोशल मीडियावर बनावट लिंक फिरवत होते आता यामुळे सोशल मीडिया मध्ये अशा खोट्या बातम्या खोट्या अफवा पसरवतात यांच्यावर फार उशिरा म्हणजे तो सापडल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो यानंतर हे लायसन कलर फोटोमध्ये भेटत होते ते खिशात घालून अनेक जण सोबत ठेवत होते

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0347,0.0000; brp_del_sen:0.1000,0.1000; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (0, 0);aec_lux: 302.7665;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 32;zeissColor: bright;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button