ताज्या बातम्या

जि जळगाव शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा महाराष्ट्र राज्यात नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका वेळेवर घेतल्या नाही विकास थांबला? तर _आमदार खासदारांच्या निवडणुका अगदी वेळेवर घेतल्या जनता मूर्ख नाही शेवटी सत्तेपुढे_ // मे; न्यायदेवतेने लोकशाहीत जनतेच्या समर्थनात योग्य निकाल न्याय दिला नाही कारण काय एक महत्त्वपूर्ण विषय जळगाव जिल्ह्यातील तरुणांचा जनसामान्यांचा जळगावमध्ये उद्योगधंदे कुठे? जळगावचे तरुण मुंबई पुणे नोकरीसाठी


सध्या निवडणुका वेळेवर घ्या मे; हायकोर्ट //मे; सुप्रीम कोर्ट असे सांगत आहे तर मागील आठ ते दहा वर्षापासून असा निर्णय का घेतला गेला नाही हा निर्णय जनतेच्या समर्थनात मे; न्यायालयाने दिला पाहिजे होता तो निर्णय लवकर न झाल्यामुळे सगळ्या निवडणुका एकाच वेळेस एका मागे एक सुरू आहेत आणि विकास थांबला या निवडणुकामुळे किंवा राजकारणामुळे जे विकासाचे मुख्य मुद्दे राहिले ते आता निवडणुकीच्या भाषणात आमदार खासदार मंत्री बोलत आहे असे आमच्या जळगाव जिल्ह्याचे उदाहरण सांगतो जळगाव मध्ये सुद्धा विरोधी पक्ष आहेत तर आता महानगरपालिका इलेक्शन सुरू अजून प्रचार थांबला 15 तारखेला मतदान त्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जिल्हाधिकारी कडे तक्रार केली त्यातच एक मोठी चिंगारी पडली जळगावचे तरुण काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मत व्यक्त केले भाषणात जळगावकर मूर्ख नाही आज एकच प्रश्न आहे आमदार तुमचा मंत्री तुमचा केंद्रात सत्ता तुमची मग जळगाव मध्ये उद्योग कुठे? रस्ते झाले ठीक आहे योजना आणल्या ठीक आहे पण उद्योग धंदे देणारे कारखाने कुठे आहे आता फक्त भाषणे उरली जळगाव केळीची राजधानी मोठमोठे धरण पाण्याचा सोर्स// मुक्ताईनगर पासून तर चाळीसगाव पर्यंत आणि चोपडा रावेर पर्यंत मोठा पाण्याचा साठा शेती उद्योग आणि कारखान्यांना पुरेल असे असूनही आजपर्यंत मोठे कारखाने जळगाव जिल्ह्यामध्ये आले नाही उद्योगधंदे नसल्यामुळे जळगावचे तरुण मुंबई पुणे येथे जात आहेत केळी उद्योगासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांचे भरपूर मोठमोठे आंदोलन झाले मग ऍग्रो युनिट कुठे आहे कोल्ड स्टोरेज कोठे आहे फूड पार्क कुठे आहे MSME कुठे आहे दहा ते पंधरा वर्षापासून सत्ता आहे उद्योग आणू शकले नाही हे अपयश नाही का? सत्तेसाठी आता पैशाचा वापर जोरात असल्यामुळे चांगले प्रतिनिधी डावलले जाणार यावेळी मत मागणार आहात पण आम्ही हिशोब मागवणार घोषणा नको टाईम लाईन द्या/ कामांचा कालावधी द्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button