ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या अवैध साठ्यांवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कार्यवाही केली डॉ; V T भुवन यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कार्यवाही करण्यात आली


सध्या महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू तर काही ठिकाणी डुबलीकेट दारू आणि विक्री परवाना नसलेल्या गावठी दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली असून राज्य उत्पादन शुल्क सध्या ॲक्शन मोडमध्ये आहे रात्रंदिवस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अवैध दारू विक्री ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी कार्यवाही करत आहे आता या दोन दिवसात तीन गुन्हे दाखल सुमारे 2 ते 3 लाखाचा मुद्देमाल जप्त निरीक्षक व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव यांनी अवैध दारू धंद्यावर कार्यवाही करून अनेक ठिकाणी गुन्हे नोंद केले आहे ही कार्यवाही निरीक्षक डी एल चकोर निरीक्षक के डी वराडे व त्यांचे सहकारी सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस एम मोरे जवान आरडी जंजाळे पीपी लायडे जी डी अहिरे अमोल पाटील व धनसिंग पावरा यांनी यशस्वी कार्यवाही केली राजे उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकी कालावधीत आतापर्यंत 32 गुन्हे नोंदवले असून त्यामध्ये गावठी हातभट्टी दारू 1615 लिटर देशी दारू 23 व्ही एल बियर 7 ताडी दुकानावर 87 लिटरचे कच्चे रासायनिक पदार्थ 23 व्ही एल बियर अनेक ठिकाणी ताडी दुकानात रासायनिक पदार्थापासून ताडी बनविले जात आहे त्यांचे कच्चे रसायन असा एकूण दोन लाख 23 हजार 175 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सोबतच अवैध ढाब्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत असून हे अवैध ढाबे बंद झाले पाहिजे गावठी दारू डुबलीकेट दारू डुबलीकेट ताडी दोन नंबर धंदे करणाऱ्यांच्या मागे दारू उत्पादन शुल्क आता जोरात मागे लागले असून या दोन नंबर डुबलीकेट दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिकांचे इलेक्शन सुरू आहे त्या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवण्यात आले असून यापुढेही अशीच कार्यवाही चालू राहणार असे उत्पादन शुल्क विभागाचे डॉक्टर V T भुवन यांनी सांगितले आहे गावठी दारू डुबलीकेट ताडी ज्या ठिकाणी सुरू असेल असे निदर्शनात आल्यास त्यांनी दारू उत्पादन शुल्क विभाग यांच्याशी संपर्क करावा


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button