ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव तालुका पाचोरा राजमाता जिजाऊंच्या मातृसंस्कारांची व स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची जयंती आज भाजपा मध्यवर्ती कार्यालयात प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली

राजमाता जिजाऊंच्या मातृसंस्कारांची व स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची जयंती आज भाजपा मध्यवर्ती कार्यालयात प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली जिजाऊंच्या धैर्याची आणि विवेकानंदांच्या विचारांची सांगड घालत उपस्थित कार्यकर्त्यांनी भारतमातेपुढे कर्तव्यनिष्ठेची नव्याने शपथ घेतल्यासारखे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी मान्यवरांनी दोन्ही महामानवांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले कार्यक्रमास सुभाष भाऊ पाटील (जिल्हा उपाध्यक्ष) गोपाल वासवानी बन्सी बापू पाटील शरद पाटील नंद बापू सोमवंशी पंढरी पाटील सिकंदर तडवी शुभम पाटील सुकलाल जगताप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते








