ताज्या बातम्या
जिल्हा जळगाव पाचोरा शहरातील सर्वात मोठे सोन्या चांदीचे व्यापारीआणि अनेक तालुक्यात जिल्ह्यात (शाखा) व सोन्या चांदीचे मोठे व्यवसायिक मे. मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स सराफपेढी तर्फे….पत्रकार आबा सूर्यवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले

सामाजिक, राजकीय, व प्रशासकीय निष्पक्ष निर्भीड, बेधडक लिखाणातून केलेल्या कार्याची दखल घेऊन पाचोरा शहरातील १९५३ पासून सुप्रसिद्ध मे. मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स (पिंपळगावकर) या सराफी पेढीच्या वतीने जेष्ठ , अभ्यासू पत्रकार आबासाहेब लक्ष्मण सूर्यवंशी यांना मानपत्र ,शाल, पुष्प देऊन सुवर्णपेढीचे युवा संचालक, मालक श्री. मयुर रविंद्र सराफ यांनी सन्मानित केले या प्रसंगी आबाशेठ सराफ, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा, व्यवस्थापक अविन धनगिवाल, जेष्ठ पत्रकार निलेश दादा शेलार, अशोक चौधरी, राकेश सुतार, गौतम सोनवणे, अनवर शेख, स्वप्नील कुमावत, गजानन पाटील, छोटू सोनवणे, आदी उपस्थित होते










