संमिश्र प्रतिक्रिया नगरसेवकांना पाच कोटींच्या ऑफर पैसा येतो कुठून म्हणजेच कारण महाराष्ट्र राज्यातील 90% महानगर पालिका या नफ्यामध्ये असून त्यां महानगर पालिकेचे बॅलन्स भाग भांडवल करोडो च्या घरात शिल्लक आहेत त्याच्यावर डोळा आहे म्हणून त्या इराद्याने एवढा पैसा वाटप सुरू आहे का ?अशी जनतेचे मत ठाम झालेले आहे म्हणजेच त्याचप्रमाणे देशात अडाणी अदाणी अंबानी यांना संपूर्ण देशातील विमानसेवा रेल्वे सेवा कोळसा उद्योग वीज उद्योग मोठ मोठे प्रकल्प 50 ते 60% दिले गेले आहे म्हणजेच ही प्रवृत्ती लोकशाहीची नसून हुकूमशाहीची आहे त्यानंतर सरकारी शिक्षण व्यवस्था खाजगीकरणाकडे

🫵संमिश्र प्रतिक्रिया देशाच्या हितासाठी कार्य करा देशद्रोही एक दिवस जनतेचा राग जन आंदोलनामध्ये होईल आणि देशद्रोही फाशीवर जातील बांगलादेशाप्रमाणेच देशात हुकूमशाही पद्धत सुरू झाली समोर दिसत आहे नेमके काय सुरू आहे भारत देशात सोन्याचे भाव गगनाला का भिडले कारण जितके सोने ज्या देशात असते तेवढ्याच नोटा चलन छापण्याची संविधाना नुसार आवश्यकता आहे भारताचे चलन म्हणजे एक रुपयाचे नाणे असून सोन्यापेक्षा जास्त चलन नोटा झाल्यामुळेच देशाची आर्थिक परिस्थिती शेअर मार्केट आणि देशावर कर्जाचा डोंगर महागाई गगनाला पोहोचली त्यानंतर 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करूनही मी सत्तेत आहे चौकशी चालू झाली तर आपण कोणत्या पक्षात गेले का व कशासाठी? याचे उत्तर अजून दिले नाही त्यानंतर असे सांगणारे अजित दादा स्वतःच म्हणतात की मर्डर केला तर कुटुंब दोशी नाही मग बीडमध्ये जवळच्या माणसांनी चूक केली तर धनंजय मुंडे याची शिक्षा का भोगायची? पुण्यात खतरनाक गुन्हेगारांना अजित दादा कडून उमेदवारी बीडमध्ये मात्र सावपण! ओपन दाखवायचा राजकारणाच्या नादात स्वकीय यांचा गेम अन विरोधकांना ताकद यालाच म्हणतात राजकारण यूपी मध्ये मतदाता सूची नुसार यूपीचे रहिवासी 2.89 करोड़ मतदान देणारे कुठे गेले त्याचा आढावा कांग्रेस वरिष्ठ नेते (221) राज्य-स्तरीय समिति स्थापन करण्यात आली आहे राज्य-स्तरीय समिति SIR च्यानुसार बाद केलेले मतदान याचा भौतिक आधारावर वरिष्ठ यूपी कांग्रेस नेता यांना प्रत्येक जिल्ह्यात जिम्मेदारी दिली गेली आहेत्यानंतर शिक्षणक्षेत्र महाराष्ट्र राज्यात सर्व ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण व्यवस्थेलाच पोखरणारा बोगस शालार्थ आयडी बनावट शिक्षक व पगार घोटाळ्यांवर अखेर प्रकाश पडणार का असा सवाल पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील यांच्या तक्रारीनंतर जळगाव जिल्ह्यात शिक्षण माफियावर आयुक्तांचा हातोडा चालणार का ?कारण सरकार महायुतीचे त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एवढे मोठे घोटाळे होत असताना सरकार लक्ष देत नाही का जाणून-बुजून दुर्लक्ष होते तसेच याच्यामुळे सरकारी शाळा बंद करण्याच्या मार्गावर खाजगी शाळा लोकप्रतिनिधींच्या सुरू झाल्या मात्र त्या शाळेत एका मुलाची वर्षाची फी 20 ते 25 हजार रुपये मध्यमवर्गीय शेतकरी यांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे का नाही//का फक्त आपलेच खिसे भरतात निवडून दिल्यानंतर/// भारत देश बेरोजगारांचा देश म्हणून ओळखला जातो/ महत्वपूर्ण मुद्दा खाजगी शाळा विद्यालय यांना परवानगी देऊन पैसा वसूल करणे म्हणजेच देश विकासाकडे का हुकूमशाहीकडे जापान मध्ये संपूर्ण सरकारी शाळा असून रेल्वे 50 किलोमीटर एक ते दोन मुलांना घ्यायला पण जाते आणि घरी पण पोहोचवत असते










