पारोळा पंचायत समिती जिल्हा जळगाव ता: पारोळा लाच प्रकरणात एसीबी कडून इतर विभागाची पुन्हा चौकशी

चौकशी का व कशासाठी सुरू झाली याचे कारण महत्वपूर्ण आहे आज अनेक पंचायत समितीमध्ये हा माझा माणूस तो माझा माणूस त्याला कामे द्या आणि जो आमदार निवडून येतो त्या आमदाराच्या विरोधात पंचायत समितीचे विकासाचे कॉन्ट्रॅक्ट ठेके विरोधी पार्टीला दिले तर विरोधी पार्टी आणि आमदार यांची पार्टी यांच्यात एकमेकात कॉन्ट्रॅक्ट ठेके घेण्यावरून भानगडी होत असतात कालावधीत दिलेले काम पूर्ण न झाल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने कामे झालेली यांच्यात वाढ झाल्यामुळे तक्रारी अर्ज लगेच येतात त्यामुळे भानगडी वाढतात आणि त्या भानगडी आज चव्हाट्यावर आल्या आणि झालेही तसे पारोळा पंचायत समितीचे भ्रष्टाचार प्रकरण एसीबी पर्यंत पोहोचले इतर विभागाची पुन्हा चौकशी पंचायत समितीतील लाजखोर प्रकरणामुळे विविध विभागात एसीबी कडून चौकशी यापूर्वी गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी चौकशीच्या रडारवर असताना आता लाज लुचपत प्रतिबंधक पथकाने पंचायत समिती मधील इतर विभागाची चौकशी सुरू केली रोजगार हमी बांधकाम विभाग दलित वस्ती योजनेअंतर्गत पथकाने चौकशी सुरू केली या संदर्भात या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पंचायत समितीप्रमाणेच निवृत्तीच्या एक महिना आधीच एका विस्तार अधिकाऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्याला लाज घेताना रंगे हात पकडले गटविकास अधिकाऱ्यासह रोजगार हमी योजनेच्या विभागातील काही कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली त्यामुळे या विभागातील लाजखोरीचा विषय हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे सामान्य नागरिकांचे कामे करण्यासाठी लाच घेतल्याशिवाय काम केली जात नसल्याचा तक्रारी वाढल्यामुळे त्या कार्यालयात येणारे नागरिक त्रस्त झाले होते लाज खोरीचे प्रकरण समोर आल्यानंतर पंचायत समितीच्या यंत्रणेत काही दिवस खडबड उडाली परंतु पुढे काहीही होणार नसल्याचा विश्वास कर्मचाऱ्यांना वाटला परंतु डबल चौकशी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे 7 गेले 5 राहिले असे हाल झाले या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता आहे लाज लुचपत प्रतिबंधक पथकाने पंचायत समिती मधील इतर विभागातील सुद्धा चौकशी सुरू केली असून यामुळे पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी धास्तावले आहेत तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पंचायत समितीला असेच हाल आहेत त्याची सुद्धा चौकशीची मागणी होत आहे



