ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ शहरात गॅंगवॉर आणि गुन्हेगार वाढले असून आता तर मटक्याच्या सट्ट्याच्या पिढीवर सुद्धा गोळीबार सुरू झाला


भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात दिनांक 16 डिसेंबर मंगळवारी रोजी रात्री सट्टा टपरीवर मुद्देमाल लुटण्याच्या प्रयत्नात एकावर गोळीबार सत्ता पिढीमध्ये बसलेल्या 39 वर्षीय उल्हास गणेश पाटील याच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली या हल्ल्यात उल्हास गणेश पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ गोळी लागली याची प्रकृती स्थिर असून पुढील इलाज सुरू आहे मटका सट्टा पत्ता डुबलीकेट ताडी दुकानावर जेवढेही दोन नंबर धंदे आहेत त्यांच्यावर खरोखर गोळीबार का सुरू झाले कारण हे दोन नंबर धंदेवाले मस्ती आलेले आहेत यांना आशीर्वाद कोणाचे? जिल्ह्याचे एसपी साहेब आले त्या दिवशी तात्पुरते दोन नंबर धंदे बंद होतात आणि लगेच संध्याकाळी चालू होतात गरिबांना मध्यमवर्गीय बेरोजगारांना लुटण्यासाठी हे दोन नंबरचे धंदे सुरू आहेत अशा धंद्यांवर गोळीबार झालाच पाहिजे कारण जनता आता महागाईला कंटाळली असून बेरोजगारीवर करणार काय?👊 खरंच छत्रपती राजे यांची शिवशाही वाटते का?// लोकशाहीत इथं सगळे लूटमार करणारे दलाल भडवे तयार झाले दोन नंबर धंदे कशासाठी कोणासाठी का? चालू असतात आता तरी ही न्यूज मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ द्या👊 आता ही केस कशी होणार आणि मे; न्यायाधीश या केसेसचा निपटारा कसा करणार जनतेचे लक्ष लागून


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button