वरील प्रमाणे प्रामाणिक पत्रकारांवर असे हल्ले दबाव टाकणे पत्रकार हा भ्रष्टाचार अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, असे विविध प्रकारचे घटना जनतेसमोर व शासनासमोर मांडण्यास हिंम्मत करणार नाही एखादा पत्रकार खरोखर त्रास देत असेल तर त्याची बाजू कोणत्याही पत्रकारांनी घेऊ नये संविधानाप्रमाणे वागावे सगळेच दोन नंबर व्यवसाय हे कोणासाठी कशासाठी?? काय पत्रकारांसाठी सुरू आहेत का? या दोन नंबर धंद्यांसाठी सगळ्या पत्रकारांनी उपोषणाला बसले पाहिजे आंदोलन करा जेलभरो करा वाटेल ते करा दादागिरी बंद करा ताट मानेने जगा पत्रकारिता शेत्र तसेच आहे

पत्रकारिता क्षेत्र हा महत्त्वपूर्ण भाग असतो पत्रकारिताची संपूर्ण माहिती पूर्ण येत असेल तरच पत्रकारिता करा नाहीतर पत्रकारिता ही शाप की वरदान? पत्रकारांच्या जीवनाला महत्वपूर्ण कलाटणी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये मिळत असते त्यासाठी पत्रकारिता क्षेत्र अतिशय महत्त्वपूर्ण असते// आता भरपूर पत्रकारांच्या अनेक संघटना झालेल्या आहेत कोणकोणत्या संघटनांमध्ये आहे त्यामुळे कोणत्याही पत्रकारांना आग्रह करू नये आमच्या संघटनेमध्ये या फक्त प्रामाणिक पत्रकारावर हल्ले झाले तर अशा वेळेस सगळ्या पत्रकारांनी एकत्र या अशा प्रकारच्या घटनांना आळा बसविणे व पत्रकारिता सुरक्षित आबादित राहण्याकरिता पत्रकारांनी शासनाकडे पाठपुरावा करून सुरक्षिततेचा कायदा अमलात आणणे गरजेचे गरज आहे तसेच पत्रकारांना असलेल्या सुविसुविधा ऊदा.टोल प्लाझा फ्री, विश्रामगृह फ्री, अशा एक अनेक सुविधा आम्लात आणणे गरजेचे आहे सर्व पत्रकार लोकांनी एक दिवासीय मेळावा त्वरित घेणे गरजेचे आहे जेणेकरून अधिवेशनामध्ये मुद्दा गाजवणे काळाची गरज आहे
जेणेकरून कोणाची पत्रकारांशी गोंधळ बाजी करण्याचे हिम्मत राहणार नाही असा कठोर नियम करून घेणे गरजेचे आहे
धन्यवाद..!










