तपासणी नाक्यावर नियुक्तीसाठी स्वीकारली तीन लाखाची लाज जळगाव आरटीओ विभाग भ्रष्टाचाराच्या विळख्यात

तपासणी नाक्यावर नियुक्तीसाठी स्वीकारली तीन लाखाची लाज जळगाव आरटीओ विभाग भ्रष्टाचाराच्या विळख्यात जिल्हा जळगाव नवापूर येथील सीमा तपासणी नाक्यावर नियुक्ती दिल्याबद्दल तीन लाखाची लाज स्वीकारण्या प्रकरणी जळगाव आरटीओ कार्यालयातील खाजगी पटर भिकन भावे याला गुरुवारी दुपारी 2: 30 मिनिटांनी रंगे हात पकडण्यात आले तसेच लाज दिल्याचा आरोप प्रोत्साहन दिल्याचा आरोप जळगाव आरटीओ दीपक पाटील यांना छत्रपती संभाजी नगर एसीबी लाचलुचपत विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे याप्रकरणी पथकाने आरटीओ दीपक पाटील व खाजगी पंटर भिकन भावे या दोघांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला असून एमआयडीसी पोलीस निरीक्षक अमोल धस उपनिरीक्षक सुरेश नाईकवरे यांनी कार्यवाही केली यात महत्वपूर्ण खारीचा वाटा जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश ढेगे नेहमी अग्रेसर असतात त्यांचे सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण असून कोणाकडूनही एक पैसा न घेता जनतेची सेवा करत असतात



