Politics बॉलीवुडची अभिनेत्री माधुरीचा खुलासा माधुरी राजकारणात येणार का? खलनायक बेटा दयावान पिक्चर सगळ्यांनी पाहिले माधुरी राजकारणात येणार? स्वतः दिला खुलासा

बॉलीवूडची अभिनेत्री सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेली माधुरी राजकारणात येणार? लाखो करोडो चहात्यांची आवडती अभिनेत्री सगळ्यांना वेड लावणारी चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर सक्सेसफुल झालेली माधुरी राजकारणात पदार्पण करण्यात सज्ज झाली Madhuri Dixit in politics एन्ट्री बारीक नाचकाम एक दोन तीन चार हे गाणं खूप छान रिझल्ट त्यावेळेस नावाजलेलं होतं
News new city 85 mukhya sampadak Nilesh Patil subscribe Kara
सध्या राजकारण जोरदार सुरू असून आताच्या काळात फक्त राजकारण हे समीकरण सुरू आहे या काळात माधुरी राजकारणात उतरू शकते अशी चर्चा सुरू आहे 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दरम्यानही तिचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत होतं आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वातावरण असून माधुरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरेल का असा प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहे याबाबत माधुरीने प्रतिक्रिया दिली आहे NI वृत्तसंस्थेला दिलेल्या वृत्तसंस्थेला मुलाखतीत माधुरी तिच्या राजकीय प्रवेश बाबतची चर्चा संपुष्टात आणली तिने स्पष्ट सांगितले माधुरीची राजकारणात येण्याची इच्छा नाही कला क्षेत्रात राहून लोकांना प्रेरणा देणे हे महत्वपूर्ण आहे राजकारण माझं भूमिका नाही माधुरीची स्पष्ट बोलणं झालं त्यामुळे प्रवेशाबाबत दिल स्पष्ट उत्तर







