मराठा पुन्हा येणार देवेंद्र फडवणीस यांनी पुन्हा सत्तेवर येणार हे वचन पूर्ण करून दाखवले ते कोणत्याही मार्गाने असो त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मराठा पुन्हा येणार मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे

मराठा पुन्हा येणार देवेंद्र फडवणीस यांनी पुन्हा सत्तेवर येणार हे वचन पूर्ण करून दाखवले ते कोणत्याही मार्गाने असो त्याबद्दल त्यांचे अभिनंदन न्याय व हक्क मागण्यासाठी मराठा पुन्हा येणार मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे मराठा देखील पुन्हा येणार आम्ही पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून मराठा पुन्हा येणार प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व्हावे म्हणून मराठा पुन्हा येणार अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वाढीव निधी मिळावा म्हणून अधिकाधिक मराठा बांधवांना उद्योग व्यवसायात संधी देण्यासाठी मराठा पुन्हा येणार शिंदे समितीचा कार्यकाळ वाढवून प्रभावीपणे काम व्हावे सरकार दप्तरी दबलेल्या सर्व कुणबी नोंदी शोधून काढण्यासाठी मराठा पुन्हा येणार सारथी संस्थेला स्वायत्तता मिळावी पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवून अधिकाधिक मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मराठा पुन्हा येणार हैदराबाद सातारा बॉम्बे गॅझेटीयर्स लागू करावे म्हणून मराठा पुन्हा येणार हजारो मराठा बांधवांनवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे म्हणून मराठा पुन्हा येणार मराठा बांधवांची आत्महत्या थांबवण्यासाठी मराठा जीवाचे रान करून मराठा पुन्हा येणार वाशी येथे झालेली फसवणूक दूर करण्यासाठी आणि सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा पुन्हा येणार देवेंद्र फडवणीस च्या पुन्हा येणार मध्ये जे नाही त्याची भावना कमी सत्तेचा अभ्यास आणि अहंकारच अधिक होता तुम्ही खुर्ची आणि सत्तेसाठी पुन्हा आले महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवण्यासाठी पुन्हा आले आम्ही पण आता तसे होऊ देणार नाही महाराष्ट्रासाठी लढू आणि आजही 200 मराठा आमदार प्रतिनिधी निवडून आले ते मराठा बांधवांसाठी काय करतात आम्हाला आता पाहायचे आहे आम्ही आता गरजवंतांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मराठा बांधव पुन्हा येणार आता जशाला तसे उत्तर देणार



